Page 1454 of पुणे न्यूज News

मतदारसंघातील प्रश्नांसाठी आयुक्तांना अनेक निवेदने दिली होती. त्यावर समाधानकारक कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे बैठक घ्यावी लागली.

वाकडच्या भूमकर चौकाच्या पुढे दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांना अडवून दमदाटी केली.

पुण्यात प्रवासी असल्याचा बहाणा करुन चोरट्यांनी रिक्षा चालकाला प्रसादातून गुंगीचे औषध दिले आणि गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली.

पुणे पोलिसांनी मध्यरात्री राबविलेल्या विशेष मोहिमेत (कोम्बिंग ऑपरेशन) तीन हजार १४८ गुन्हेगारांची तपासणी केली.


लोकमान्यनगर पोस्ट ऑफिससमोर शुक्रवारी रात्री पावणेबारा ही घटना वाजता घडली

मध्यरात्री एकच्या सुमारास भरधाव वेगाने जात असलेला ट्रक समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळला.

शास्त्र समजावून सांगितले जाते, विद्या दिली जाते पण कला ही संस्कारीतच केली जाते.

आरोपींकडून रोकड तसेच जुगाराचे साहित्य असा २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुण्यातील ‘टेरासीन’ रेस्टाॅरंट पूर्णपणे दिव्यांग मुलांकडून चालवलं जातं. डाॅ. सोनम कापसे या हरहुन्नरी तरुणीला ‘टेरासीन’ची कल्पना सुचली.

वाहतूककोंडीमुळे कामावर जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कामगार, महिला, विद्यार्थ्यांसह, प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांची वाहने परिसरात अडकून पडली होती.

८ वर्षांची चिमुकली जखमी अवस्थेत पडलेली पाहाताच सिराज यांनी तिला उचलून थेट रुग्णालयाच्या दिशेनं मोर्चा वळवला!