Page 377 of पुणे न्यूज News

पर्वती पोलिसांंनी गहाळ झालेल्या १५ मोबाइल संचांचा कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शोध घेतला.

पुणे आणि परिसरात अनेक नवी खासगी विद्यापीठे निर्माण झाली आहेत. त्यामुळे विद्यापीठाला आता या विद्यापीठांशी स्पर्धा करावी लागत आहे.

नुकत्याच चर्चत आलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी स्कूटर चालवत आहे, पण रस्त्यात तिचा सामना घोड्याशी होतो, पाहा पुढे काय घडले…

विधानसभा निवडणुकीत पूर्व पुणे कोणाला साथ देणार, यावर पुण्याचे नेतृत्व कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होणार आहे.

उद्योग, शेती, शिक्षणात अव्वल असलेले महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अधोगतीला गेले. महाविकास आघाडीतील नेत्यांचा भ्रष्टाचार आणि खंडणीखोर वृत्तीमुळे उद्योग राज्याबाहेर…

बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटारचालक अल्पवयीनाच्या मित्राचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालायने…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिनाभरात कारवाई करून ९६ वाहनांसह तीन कोटी ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

इंदापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तिरंगी होणार आहे. महायुतीचे उमेदवार, विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यापुढे भाजपमधून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश…

राज्यातील अकृषि विद्यापीठे आणि सलंग्नित महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची…

शासकीय नोकरीच्या आमिषाने एका महिलेची १९ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

दिवाळी संपताच शहरात लूटमार करणारे चोरटे सक्रिय झाले आहेत. धनकवडी, खराडी, हडपसर भागात लुटमारीच्या घटना घडल्या.