Page 78 of पुणे पोलिस News

बुलेट सायलेन्सर मोठ मोठ्याने वाजवून रस्त्यावरून रुबाबात फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

आरोपींकडून रोकड तसेच जुगाराचे साहित्य असा २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शरद पवार यांची शनिवारी बारामतीमधील निवासस्थानी भेट घेऊन कृष्ण प्रकाश यांनी बदलीसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती

पुण्यात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसमोर हस्थमैथुन करणाऱ्या विक्षिप्त रिक्षा चालकाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

पुण्यात मध्यप्रदेशातून पिस्तुले आणून त्याची सराईत गुन्हेगारांना विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेने अटक केली.

पुण्यात रस्त्यात थुंकल्याने झालेल्या वादातून एकावर तलवारीने वार केल्याचा प्रकार घडला.

साडेतीन वर्षात पिंपरी-चिंचवडला चौथे पोलीस आयुक्त मिळाले आहेत.

मसाजसह एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली जादा रक्कम आकारुन वेश्या व्यवसाय करीत असल्याची खात्री झाल्यानंतर कारवाई

पुण्यातील कात्रज भाग तसेच समाविष्ट गावांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी आंदोलन केलं.

पुण्यातील दिघी येथे बेदम मारहाण करत जमिनीवर नाक घासायला लावल्याने एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

खोदकाम करताना सोन्याची नाणी सापडली आहेत. ती स्वस्तात देतो, असे आमिष दाखवून पुण्यातील व्यापाऱ्याला ११ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा…