Page 1015 of पुणे News

देहू संस्थानाबाबत माध्यमांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे, असेही नितीन महाराज मोरे म्हणाले

बंडू राणोजी आंदेकर आणि त्याच्या टोळीतील १४ साथीदारांविरोधात २०२१ मध्ये मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली हाेती.

२६ हजारांहून अधिक जणांनी या पोस्टला लाइक केलं असून २ हजार ८०० हून अधिक कमेट्स या पोस्टवर आहेत.

पुणे प्रादेशिक परविहन कार्यालयाकडून आळंदी रस्ता येथील चाचणी मैदानावर मोटार सायककल, रिक्षा चालविण्याची चाचणी घेतली जाते.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून लोकअदालत उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर पेटवून निषेध नोंदविला.

सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागात वैमनस्यातून टोळक्याने दहशत माजवून एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना घडली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे यंदाच्या गणेशोत्सवात हिमालयातील श्री पंचकेदार मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार

अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझवल्याने काही कागदपत्रे वाचली

आज देहू याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिरांचं लोकार्पण करण्यात आलं.

पुण्यातील काही पुरुषांनी जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वटवृक्षाला प्रदक्षिणा घातल्या आहेत.

आज देश सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्रावर चालतो आहे.