Page 1170 of पुणे News
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी स्फोटकांचा वापर करून अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना उघडकीस आली आहे.
भांडारकर इन्स्टिट्यूटच्यावतीने देखील पंतप्रधान मोदींनी केलेल्या प्रशंसेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
पोलीस कारवाईनंतर तुकाराम सुपेच्या जवळच्या २ व्यक्तींनी मागील २ दिवसात ५८ लाख रुपये स्वतः पुणे सायबर विभागाकडे आणून दिले आहेत.
शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकमध्ये विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांनी पुण्यात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित…
भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोरच ईशान्य भारतातील पक्षाला मिळालेल्या विजयाचं रहस्य सांगितलं.
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकरानेच प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता.
पुण्यात वडील आणि आजोबांचं निधन झालं असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी सुट्टी न दिल्याने महापालिकेतील एका डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
एफआरपीची मोडतोड केलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना १५ टक्के व्याजासहित रक्कम द्यावी लागेल, असा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला…
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव वेगातील मोटारीने तिघांना भीषण धडक दिली. या धडकेत एका ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
पिंपरीत मनसेच्या महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ यांच्या वाहनांची अज्ञात तिघांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज (१६ डिसेंबर) ते पुण्यातील केसरी वाडा येथे कार्यकर्त्यांची बैठक…
पुणे शहरात हडपसर आणि कोथरूडमधील ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याच्या अंगठ्या चोरी करणार्या दोघांना जेरबंद करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे.