Page 882 of पुणे News
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी भावी खासदार म्हणून शुभेच्छा फलक लागले आहेत.
याबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या काही दिवसांत होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत होणार आहे.
गोमांसची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग किवळे येथे ही कारवाई करण्यात आली.
नजर चूकवून कोणीतरी फिर्यादी रितेश शहा यांची बॅग लांबविली.
पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून भाजपात जाण्याच्या चर्चेवरून खुलासा केल्यानंतरही खासदार संजय राऊत यांच्याकडून अजित पवार यांच्याबाबत वक्तव्ये केली जात आहेत.…
बाजार समिती आवारात कोणताही परवाना न घेता बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून लिंबाची विक्री अनेक महिलांकडून सुरू होती. या विरोधात बाजार समिती…
या प्रयोगशाळेत चंद्रयान, मंगळयानसह विविध उपग्रहांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात अनेक विक्रेते छापील कमाल किमतीऐवजी जास्त पैसे प्रवाशांकडून उकळतात.
या गाडीसाठी आरक्षण विशेष शुल्कासह गुरुवारपासून संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
सुमारे अर्धा ते पाऊण तास सोसाट्याच्या वाऱ्यांसह तसेच काही प्रमाणात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला.
मिळकतकराच्या रकमेत कोणतीही वजावट होणार नसून गेल्या वर्षीपेक्षा किंवा त्यापेक्षा किंचित वाढीव मिळकतकर मिळकतधारकांना भरावा लागणार आहे.