Page 998 of पुणे News

करोना संसर्गामुळे गेले दोन वर्ष पालखी सोहळ्याची परंपरा खंडीत झाली होती.

पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी व देहूत लाखो वारकरी येत असतात. ठरावीक क्षेत्रातच ही गर्दी एकवटलेली असते.

आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात.

मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन चोरट्याने एकाच्या बँक खात्यातून एक लाख रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

वाहनांची तोडफोड, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कोथरुडमधील एका गुंडाविरोधात पुण्यात कारवाई करण्यात आली आहे.

सर्फराज उर्फ डर समीर शेख (वय २३, रा. बाबु मामडी चौक, लोहियानगर) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.

जनरल राजेंद्र निंबोरकर यांनी आंदोलक तरुणांना अग्निपथबद्दल चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आल्याचा आरोप केला आहे.

खराडी भागात संगणक अभियंता तरुणीला अडवून चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या बिष्णोई गँगमधील मोठे गुन्हेगार आपले वर्चस्व दाखवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत…

पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर जाधवच्या साथीदारांना अटक करण्यात आली.

टोळक्याने परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करुन रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारी तसेच दुचाकी वाहनांवर दगडफेक केली.