पुणे मेट्रो सेवेसाठी सज्ज, आता फक्त तारीख जाहीर व्हायचे बाकी, पहिल्या टप्प्यात धावणार या मार्गावर… मुंबई, नागपुरनंतर आता पुण्यात मेट्रोने प्रवास करता येणार आहे. पहिल्या टप्प्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारने तारीख जाहिर करणे बाकी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2022 20:07 IST
पुण्यात मायलेकीकडून गाड्यांची तोडफोड करत राडा, कारवाईनंतर महिला पोलीस कर्मचार्याला मारहाण पुण्यात आईसह तरुणीने गाड्यांची तोडफोड करत राडा केला. तसेच पोलीस कारवाईनंतर महिला पोलीस कर्मचार्याला मारहाण केली. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 3, 2022 23:06 IST
“गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता संपवून टाकण्याची धमकी देतो”, शिवाजी आढळरावांचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गंभीर आरोप केला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 3, 2022 00:14 IST
बैलगाडी शर्यत परवानगी स्थगित केल्यानंतर शिवाजी आढळरावांचे गंभीर आरोप, दिलीप वळसे पाटील म्हणाले… पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये बैलगाडी शर्यातीची परवानगी स्थगित केल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाला. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 2, 2022 22:23 IST
“आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून जगू द्या, आम्हाला संपवू नका”, पुण्यातील ‘या’ शिवसेना नेत्याचे गृहमंत्र्यांसह राष्ट्रवादीवर गंभीर आरोप शिवसेनेच्या पुण्यातील एका मोठ्या नेत्याने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 2, 2022 22:05 IST
“कृष्ण प्रकाश यांनी हल्लेखोरांवर झाड फेकून मारल्याची जोरदार चर्चा”, दिलीप वळसे पाटील म्हणाले… पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हल्लेखोरांवर झाड फेकून मारल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. यावर दिलीप वळसे पाटलांनी… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 2, 2022 21:41 IST
“एक म्हणायचा मला पहिल्यांदा संधी द्या, दुसरा म्हणायचा माझी…”, अजित पवारांचा जिल्हा बँकेच्या हौशी उमेदवारांना टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करूनही होत असलेल्या निवडणुकीवर भाष्य केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 2, 2022 14:51 IST
कोल्हापूरचा फरार कुख्यात भूखंड माफिया संजय तेलनाडेला पुण्यात अटक कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरपालिकेचा नगरसेवक, माजी पाणीपुरवठा सभापती, कुख्यात भूखंड माफिया संजय तेलनाडे याला शनिवारी (१ जानेवारी) स्थानिक गुन्हा अन्वेषण… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 1, 2022 22:56 IST
पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय जोरात, २० दिवसांमध्ये ३८ महिलांची सुटका, १७ जणांना बेड्या पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईतून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचं जाळ मोठं असल्याचं वारंवार समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 1, 2022 18:34 IST
“मुनगंटीवार यांचं LGBTQ समुहावरील वादग्रस्त वक्तव्य म्हणजे त्यांचं अज्ञान”, सामाजिक संघटनांचा हल्लाबोल LGBTIQ समुहासोबत काम करणाऱ्या ‘सम्यक’ संस्थेने सुधीर मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2021 18:34 IST
पुण्यात ब्रेक फेल झालेल्या आयशर ट्रने तिघांना चिरडले, १५ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणासह सर्वांचा मृत्यू पुण्यात नियंत्रण सुटलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना चिरडले. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 21:17 IST
“कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव” पुण्यात भोंदू बाबाची विकृत मागणी पुण्यात भोंदूबाबाने एका महिलेला तिचं कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 19:31 IST
अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”
धनंजय पोवारचा नवीन व्यवसाय! पहिली शाखा कुठे आहे? DP दादाचं कौतुक करण्यासाठी पोहोचले Bigg Boss मधील ‘हे’ सेलिब्रिटी
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले, १० ग्रॅमची किंमत पाहून आताच सराफा बाजार गाठाल!
Agni-5 : अग्नी-५ ची यशस्वी चाचणी; पाकिस्तान अडचणीत, पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांना इशारा
9 लवकरच येणाऱ्या महिन्यात ‘या’ राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार? २ राजयोग देणार नशिबाला श्रीमंतीची कलाटणी!
Kargil Vijay Diwas 2025: “सलाम त्या वीरांना” कारगिल विजय दिनानिमित्त WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘हे’ खास देशभक्तीपर मेसेज
IND vs ENG: “ते कर्णधार ठरवतो, माझ्या हातात…”, शार्दुल ठाकूरचं शुबमन गिलबाबत मोठं वक्तव्य; कमी षटकं देण्याविषयी काय म्हणाला?