पिंपरी चिंचवडमध्ये आत्महत्येचा बनाव उघड, ‘या’ कारणामुळे प्रियकराकडूनच प्रेयसीचा गळा दाबून खून पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकरानेच प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव रचला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2021 23:34 IST
धक्कादायक, वडील-आजोबांच्या अंत्यविधीसाठीही सुट्टी नाकारली; डॉक्टरचा महापालिकेच्या गेटवरच आत्महत्येचा प्रयत्न पुण्यात वडील आणि आजोबांचं निधन झालं असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी सुट्टी न दिल्याने महापालिकेतील एका डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2021 09:19 IST
साखर कारखान्यांना जबरदस्त दणका! एकरकमी एफआरपीबाबत साखर आयुक्तांचं राजू शेट्टींना ‘हे’ आश्वासन एफआरपीची मोडतोड केलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना १५ टक्के व्याजासहित रक्कम द्यावी लागेल, असा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 17, 2021 21:08 IST
Video : भरधाव वेगातील मोटारीने तिघांना चिरडले; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, १०० सीसीटीव्ही तपासून आरोपीचा छडा पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव वेगातील मोटारीने तिघांना भीषण धडक दिली. या धडकेत एका ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 17, 2021 15:05 IST
Video : पिंपरीत मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या गाडीची तोडफोड, राज ठाकरे पुण्यात असतानाच घडला प्रकार! पिंपरीत मनसेच्या महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ यांच्या वाहनांची अज्ञात तिघांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 16, 2021 19:18 IST
VIDEO: “साहेब आमच्या मुलाचं नाव ठेवा”, पुण्यात जोडप्याच्या आग्रहानंतर राज ठाकरे म्हणाले… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज (१६ डिसेंबर) ते पुण्यातील केसरी वाडा येथे कार्यकर्त्यांची बैठक… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 16, 2021 18:16 IST
पुणे : मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी थेट दागिन्यांच्या दुकानात चोरी, हडपसरमध्ये २ भावी डॉक्टर गजाआड पुणे शहरात हडपसर आणि कोथरूडमधील ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याच्या अंगठ्या चोरी करणार्या दोघांना जेरबंद करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 18, 2021 17:38 IST
गँस टँकरमधून दररोज २०-२५ सिलेंडर गॅस लंपास, काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना बेड्या, १ कोटींचा मुद्देमाल जप्त पुण्याच्या चाकण परिसरात गॅस टँकरमधून गॅसची चोरी करणाऱ्या तिघांना सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या. यात गॅस टँकरचे वाहन चालक देखील… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 14, 2021 19:52 IST
धक्कादायक, पुण्यात SRPF परीक्षेसाठी भावाच्या नावावर बसून ब्लू टूथद्वारे कॉपी, हडपसर पोलिसांकडून आरोपीला अटक राज्यात आरोग्य विभाग आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील एस.एम.जोशी महाविद्यालयात रविवारी (१२ डिसेंबर) झालेल्या SRPF परीक्षेतही गैरप्रकार… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 13, 2021 17:47 IST
“… म्हणून पुणे महापौरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल”, झोपडपट्टीवासीयांचे मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर एरंडवनमधील भीमनगरच्या झोपडपट्टीवासीयांनी गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 12, 2021 01:48 IST
“वफ्फ बोर्ड घोटाळ्यात भाजपाचा नेता, पुढील आठवड्यात…”, नवाब मलिक यांचा किरीट सोमय्या यांना इशारा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुण्यातील वफ्फ बोर्ड घोटाळ्यावरून सक्तवसुली संचलनालयावर (ED) तोफ डागलीय. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 11, 2021 15:09 IST
“माझेही विरोधकांशी चांगले संबंध, पण…”, अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार टोलेबाजी आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका राष्ट्रवादी शिवसनेसोबत लढणार की नाही याबाबत अजित पवार यांनी आज (१० डिसेंबर) मोठं विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 10, 2021 23:46 IST
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: “उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत आंदोलकांना हटवा”; मराठा आंदोलनाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
“लोक एखाद्याबद्दल वाईट…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या, “ती त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे…”
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत न्यायालयाच्या निर्देशानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “निर्णयाचं पालन…”
9 ‘मुंबईचा फौजदार’ सिनेमाच्या रिमेकमध्ये प्राजक्ता माळी व गश्मीर महाजनी एकत्र दिसणार? अभिनेता म्हणाला…