Page 4 of पंजाब निवडणुका News
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करत असलेले आरोप किती खरे आहेत, वाचा सविस्तर..
“कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले होते, माझं त्यांच्यासोबत काँट्रॅक्ट आहे”, राहुल गांधींचा दावा
पंजाबमध्ये क्वचितच असे गाव असेल, जिथे उत्तर प्रदेश व बिहारमधून आलेले आमचे बांधव कठोर परिश्रम करत नसतील.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी युपी, बिहारच्या भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका वक्तव्य केल्याने गदारोळ
हे खूपच लाजिरवाणं; केजरीवालांकडून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध
लाहोरच्या मुद्द्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मोदी सध्या पंजाबमध्ये प्रचारसभा घेत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रियंका गांधींनी वाजवल्या टाळ्या
दिल्ली सरकारनेही आज राज्य सरकारअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर केलीय.
काँग्रेस पक्षापासून लांब राहून देशाची अधिक सेवा करू शकतो, असे अश्वनीकुमार यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी आपचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर खोचक टीका केली आहे.
नवा पंजाब घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, हे राज्य कर्जमुक्त असेल तसेच प्रत्येकाला संधी उपलब्ध होतील तसेच दलितांचा सन्मान राखला जाईल,…
काँग्रेसच्या युवराजांना पंजाबच्या अन्य भागात जायचे होते, त्यामुळे मला हेलिकॉप्टरने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली, असे मोदी म्हणाले