scorecardresearch

Page 32 of पंजाब किंग्स News

DAVID WARNER
IPL 2022, DC vs PBKS : एकट्या वॉर्नरने खेचून आणला विजय, मैदानातच केलं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन

पंजाबने दिलेल्या ११६ धावांचे आव्हान गाठण्यासाठी वॉर्नर सलामीला आला. सुरुवातीपासून फटकेबाजी करत त्याने पंजाबच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले.

delhi capitals
IPL 2022, PBKS vs DC : दिल्लीने ११ षटकांत सामन्यावर कोरलं नाव, पंजाबचा किंग्जचा लाजीरवाणा पराभव

आयपीएलच्या पंधारव्या हंगामातील ३२ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिट्लस या दोन संघांमध्ये लढत झाली.

Jonty Rhodes and Sachin Tendulkar
‘गॉड ऑफ क्रिकेट’ची जादू कायम! भर मैदानात पंजाबच्या कोचने सचिनचे धरले पाय, पाहा नेमकं काय घडलं?

पंजाब किंग्जने मुंबईसमोर १९८ धावांचा डोंगर उभा केला होता. विजयासाठी १९९ धावांचा पठलाग करताना मुंबईच्या रोहित शर्माने चांगली सुरुवात केली.

liam livingstone
तो फलंदाजी करताना तळपला अन् गोलंदाजीतही चमकला, लिव्हिंगस्टोनने ब्राव्होला ‘असं’ केलं बाद

फलंदाजीमध्येही लिव्हिंगस्टोने मोठी कामगिरी केली. त्याने ३२ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या.