Page 33 of पंजाब News
पक्ष आणि राज्याच्या सीमा ओलांडत राजकीय नेते लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास इच्छुक आहे.
पंजाबमधील मानसा गावात पोहोचलेल्या राहुल गांधींनी मुसेवाला यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली
पंजाबमध्ये एकापाठोपाठ एक अनेक मोठ्या घटना घडल्या नंतर हे पत्र समोर आले आहे
AN-94 Russian Assault Rifle: सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना हा हल्ला झाला.
सरकारने सुरक्षा काढून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हत्याकांड झाल्याने पंजाबमधील भगवंत मान सरकारवर चौफेर टीका होतेय
काही दिसवसांपूर्वी पंजाबमधील भगवंत मान सरकारने राज्यातील काही माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली होती.
अनेकदा त्यांनी गाण्यांमध्ये बंदुका वापरल्याने ते गन कल्चरला प्रोत्साहन देत असल्याचे आरोप करण्यात आले.
मानसा जिल्ह्यातील आपल्या गावी जात असताना मुसेवाला यांच्यावर २९ मे रोजी गोळीबार करण्यात आला.
या घटनेनंतर पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राजकीय क्षेत्रातूनही संताप व्यक्त केला जात आहे.
Sidhu Moosewala Shot Dead : मुसेवाला यांच्या काळ्या एसयूव्हीच्या मागे पांढऱ्या रंगाची बुलेरो वेगाने जाताना दिसत आहे
गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला आपल्या मित्रांसोबत मानसा येथे त्यांच्या घरी जात होते.