scorecardresearch

राहुल गांधी

राहुल गांधी

इंडियन नॅशनल काँग्रेस
जन्म तारीख 19 Jun 1970
वय 55 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
राहुल गांधी यांचे चरित्र

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे (Congress) नेते आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढली. याचा फायदा त्यांना कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीत झाला. शिवाय २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे ९९ खासदार निवडून आले. त्यामुळे दहा वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला असून राहुल गांधी स्वतः ही जबाबदारी पार पाडत आहेत.

Read More
राहुल गांधी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
शिक्षण
एम. फिल
नेट वर्थ
१५ कोटी
व्यवसाय
राजकीय नेते

राहुल गांधी न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टोलेबाजी (फोटो - पीटीआय)
PM Narendra Modi News: “जे स्वत:चीच कबर खोदतायत, त्यांना अडवायचं कशाला?” मोदींचा एनडीए खासदारांना प्रश्न; वाचा नेमकं काय म्हणाले?

PM Modi in NDA MP Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत एनडीएच्या सर्व खासदारांसमोर अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं.

प्रियांका गांधी यांनी काही वेळापूर्वी संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (PC : PTI)
“माझा भाऊ भारतीय लष्कराविरोधात…”, सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर प्रियांका गांधी काय म्हणाल्या?

Priyanka Gandhi on Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावल्यानंतर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) अनेक पक्षांचे नेते राहुल यांच्यावर तोंडसुख घेऊ लागले आहेत.

ओबीसींसंदर्भातील काँग्रेसचा इतिहास काय सांगतो (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)
ओबीसींच्या मुद्द्यावर काँग्रेस कमी पडल्याची राहुल गांधींची कबुली; ओबीसींसंदर्भातील काँग्रेसचा इतिहास काय सांगतो?

Rahul Gandhi on OBC Reservation Statement गेल्या काही दिवसांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी वारंवार ओबीसीचा मुद्दा पुढे आणताना दिसत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना सुनावलं (फोटो - पीटीआय संग्रहीत)
Rahul Gandhi Case: राहुल गांधींना ‘त्या’ विधानावरून सुप्रीम कोर्टानं सुनावलं; न्यायमूर्ती म्हणाले, “जर खरे भारतीय असाल…”

Supreme Court on Rahul Gandhi: भारतीय लष्कराबाबत केलेल्या विधानावरून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना सुनावलं आहे.

मोदी असे का करतात? (image credit - pti/file pic)
मोदी असे का करतात?

लोकसभेत चर्चेला उत्तर देताना विरोधी पक्षांची खिल्ली उडवल्यानंतर, राहिलेल्या गंभीर मुद्द्यांवर संसदेच्या वरिष्ठ सभागृहात – राज्यसभेत- पंतप्रधान या नात्याने मोदी बोलू शकले असते…

 देशातील निवडणूक यंत्रणा मृतवत राहुल गांधी यांची टीका (संग्रहित छायाचित्र)
देशातील निवडणूक यंत्रणा मृतवत राहुल गांधी यांची टीका; लोकसभा निवडणुकांमध्येही गैरप्रकाराचा आरोप

देशाताली निवडणूक यंत्रणा आधीच मृतवत झाली आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी निवडणूक आयोगावरील हल्ला आणखी तीव्र केला.

काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमातील राहुल गांधी यांचा व्हिडीओ समोर आला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Rahul Gandhi : “देश का नेता कैसा हो…”, कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया चर्चेत; Video आला समोर

काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमातील राहुल गांधी यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

रोहन जेटली यांनी राहुल गांधी यांचा दावा खोटा असल्याचं वक्तव्य केलं आहे. (PC : TIEPL/ANI)
अरुण जेटलींनी धमकावल्याच्या राहुल गांधींच्या दाव्याची रोहन जेटलींकडून पोलखोल? म्हणाले “२०१९ मध्ये…”

Rahul Gandhi on Arun Jaitley : अरुण जेटली यांचे पुत्र रोहन म्हणाले, “कुठल्याही विरोधकाला धमकावण्याचा माझ्या वडिलांचा स्वभाव नव्हता. ते लोकशाही मानणारे व जपणारे व्यक्ती होते.”

 देशातील निवडणूक यंत्रणा मृतवत राहुल गांधी यांची टीका (संग्रहित छायाचित्र)
“भाजपाने मला धमकावण्यासठी अरुण जेटलींना…”, राहुल गांधींचा मोठा आरोप

Rahul Gandhi on Arun Jaitley : राहुल गांधी म्हणाले, “आम्ही कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत होतो तेव्हा भाजपाने मला धमकावण्याचा प्रयत्न केला.”

निवडणूक आयोगाकडून ‘मतांची चोरी’; राहुल गांधी यांचा आरोप  (छायाचित्र:लोकसत्ता टीम)
निवडणूक आयोगाकडून ‘मतांची चोरी’; राहुल गांधी यांचा आरोप, ‘अणुबॉम्ब’प्रमाणे पुरावे असल्याचा दावा

यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी देशद्रोह केला असून त्यांना सोडणार नसल्याचा इशारा देखील राहुल गांधी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना दिला.

संबंधित बातम्या