scorecardresearch

राहुल गांधी News

RAHUL GANDI

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे (Congress) नेते आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढली. याचा फायदा त्यांना कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीत झाला. शिवाय २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे ९९ खासदार निवडून आले. त्यामुळे दहा वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला असून राहुल गांधी स्वतः ही जबाबदारी पार पाडत आहेत.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. इंडिया आघाडीला काही प्रमाणात यशही मिळाले. राहुल गांधींनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजय प्राप्त केला. यापैकी वायनाड मतदारसंघाचा त्यांनी राजीनामा दिला असून याठिकाणी आता त्यांच्या बहीण प्रियांका गांधी वाड्रा पोटनिवडणुकीला उभ्या राहणार आहेत. राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० साली झाला. २००४ साली वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. २००४ ते २०१४ अशी यूपीएची सत्ता असतानाही त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी किंवा घटनात्मक पद भूषविले नव्हते. थेट २०२४ साली वीस वर्षांनंतर विरोधी पक्षनेत्याच्या रुपात त्यांना घटनात्मक पद मिळाले आहे.


Read More
trump imposes 25 percent import duty on india Rahul Gandhi calls Indian economy dead
राष्ट्रहितासाठी आवश्यक पावले; अमेरिकेच्या आयात शुल्क घोषणेनंतर केंद्र सरकारची भूमिका

‘अमेरिकेच्या निर्णयानंतर त्याबाबत होणाऱ्या परिणामांचा केंद्र सरकार अभ्यास करत आहे. निर्यातदार व अन्य संबंधितांशी सरकार चर्चा करत असून, परिस्थितीचा आढावा…

Rahul Gandhi backs Donald trump over dead economy remark
Dead Economy Row : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाला राहुल गांधींचे समर्थन! भारताच्या अर्थव्यवस्थेला म्हणाले ‘डेड इकॉनॉमी’

भारताबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका विधानाला राहुल गांधी यांनी समर्थन दिले आहे.

Parliament debate nehru and patel dominate modern Indian policy discourse even after decades loksatta editorial
अग्रलेख : पं. नेहरूही आडवे येतात!

काँग्रेसच्या माजी नेत्यांनी केलेले सारे शस्त्रसंधी हे कचखाऊ होते हे खरे मानले तर मग आताचा ‘आपला आपणच’ केलेला शस्त्रसंधी कोणत्या…

rahul gandhi says indian economy dead attacks BJP economic policies
“…म्हणून मोदी ट्रम्प यांचं नाव घेत नाहीत”, राहुल गांधींचं वक्तव्य; म्हणाले, “त्यांना भिती आहे की…”

Rahul Gandhi on Narendra Modi : भाजपाने म्हटलं आहे की मोदी यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की जगातील कुठल्याही नेत्याने…

rahul gandhi criticises defence diplomacy operation sindoor
‘ऑपरेशन सिंदूर’च्या चर्चेत राहुल गांधींनी साधले मुद्दे आणि वेळही! प्रीमियम स्टोरी

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत विरोधक आता परराष्ट्र संबंधांवर तितक्याच गांभीर्याने विषयाची मांडणी करताना दिसले…

Rahul Gandhi Operation Sindoor speech
पाकिस्तान-चीन यांची युती, राहुल गांधी यांची परराष्ट्र धोरणावर टीका

या युतीला पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री घाबरले असावेत अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली.

amit shah defends operation sindoor slams congress on terror stand in lok sabha over terrorism policy
काँग्रेसकडून दहशतवाद्यांचे पायघड्या घालून स्वागत, लोकसभेत अमित शहा, प्रियंका गांधींची जुगलबंदी

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन महादेव’ची तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण माहिती शहांनी दिली.

Modi warns Pakistan during Operation Sindoor debate Parliament India wont tolerate future threats
भारताकडे पाकिस्तानची याचना; ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यासाठी बाह्य हस्तक्षेपाचा आरोप पंतप्रधानांनी फेटाळला

भारताचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा कारवाई करून अद्दल घडवू, असा घणाघाती प्रहार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी लोकसभेत…

Rahul Gandhi On Prime Minister Modis speech
Monsoon Session 2025 : पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक शब्दही…”

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठेही स्पष्ट केलं नाही की डोनाल्ड ट्रम्प…

What Narendra Modi Said?
Narendra Modi Speech : नरेंद्र मोदींचा आरोप; “काँग्रेसच्या छछोरपणामुळे देशाचं मनोधैर्य खच्ची, पहलगाम हल्ल्यातही राजकारण…”

Narendra Modi Speech पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑपरेशन सिंदूर बाबत विरोधकांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं आहे.

Monsoon Session 2025
Monsoon Session 2025 : “हे योग्य नाही…”, मोदींच्या भाषणावेळी लोकसभेच्या अध्यक्षांनी राहुल गांधींना सुनावले खडेबोल, काय घडलं?

Monsoon Session 2025 : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना चांगलेच खडेबोल सुनावले.

ताज्या बातम्या