Page 21 of राहुल नार्वेकर News

सर्वोच्च न्यायालयाने एका आठवडय़ात सुनावणी घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार पुढील आठवडय़ात सुनावणी घेतली जाईल.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्रतेशी संबंधित सर्व नियमांचा विचार करून योग्यरित्या निर्णय घेतला जाईल.

अनिल परब म्हणतात, “मनीषा कायंदे, बिप्लव बाजोरिया यांच्या याचिका सभापती ऐकतील, असा निर्णय…!”

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आमदार अपात्रतेच्या याचिकांवरून हालचालींना वेग आला आहे. अशातच राहुल नार्वेकरांनी दिल्लीत कुणाला भेटले आणि या भेटीत नेमकी…

संजय राऊत म्हणतात, “ज्या बाईच फुटून गेल्या आहेत, त्यांच्यासमोर सुनावणी घेणं हा सरळ सरळ…!”

“सत्तेसाठी कुठेही जाणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा नाही”, असं टीकास्र ठाकरे गटातील खासदारानं नार्वेकरांवर सोडलं आहे.

आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देसाई म्हणतात, “सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना सांगितलं की विधानसभा अध्यक्ष हे लवाद म्हणून काम करत असतात. हे करत असताना तुम्ही…

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताच निर्णय न घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

“…मग पक्ष, नाव आणि चिन्ह त्यांना कसं दिलं?” असा सवालही खासदारांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.