Page 49 of रायगड News

रायगड जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफचा कायमस्वरुपी बेस कॅम्प तैनात करण्यात यावा असा निर्णय राज्यसरकारने घेतला होता.

आदिती तटकरे यांच्या मंत्रीमंडळातील समावेशानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यात श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांचाही समावेश आहे.

आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-खासदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. या दोन्ही बंडखोरीच्या घटनांमध्ये रायगड जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

शिंदे गटाने वेगळा गट स्थापन करून शिवसेनेवर दावा सांगितला. राज्यात सत्ताही मिळवली. यात रायगड जिल्ह्यातील तीन शिवसेना आमदारांचा समावेश होता.

पुढील तीन चार तासांत मुंबई, ठाणे,पालघर तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली…

पवसाळ्यात वर्षा सहलींदरम्यान पर्यटकांच्या होणाऱ्या मृत्यूची दखल घेऊन, जिल्हा प्रशासनाने देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाटातील वर्षा सहलींवर बंदी…

खारभूमी विभागाची उदासीनता रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. समुद्राला येणाऱ्या उधाणाचे पाणी भातशेतीत शिरून गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील ३…

पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात २११ दरडप्रवण गावे आहेत. या गावातील नागरिकांना…

आगामी निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांकडून रायगडमधील उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

रायगड आणि मावळ मतदारसंघासाठी भाजपने तयारी सुरु केल्याने, शिवसेना शिंदेगटाची चिंता चिंता वाढली आहे.

किल्ले रायगडावर पुण्याहून आलेल्या पर्यटकाचा दरड कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली.