Page 51 of रायगड News

महाड येथील सावित्री नदीतील गाळ उपश्याचे काम सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. या महिन्याभरात १ लाख ९२ हजार…

रायगड जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत सुरूच आहे. रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील यांच्या पाठोपाठ स्नेहल जगतापही काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अपघातग्रस्त स्थळाची पाहणी देखील केली आहे.

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या तीनही महामार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. १४ एप्रिलला रात्री १२ ते १६ एप्रिल रात्री १२…

गेल्या दोन दिवसांत हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर शंभरहून अधिक कासवांची पिल्ले समुद्रात सुखरूप सोडण्यात यश आले आहे.

सत्तासंघर्षानंतरही रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही.

मुंबई उच्च न्यायालयाने नूकतीच खारघर हाऊसिंग फेडरेशनची मालमत्ता कराबद्दलची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर रविवारी खारघर फेडरेशनच्या कार्यकारीणीतील मुख्य सदस्यांनी बैठक…

क्रिडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २५ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती…

उदय सामंत यांच्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात झाला. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट जेटीच्या खांबाना जाऊन धडकली.

भाजपच्या मिशन कोकणच्या दृष्टीने ते महत्वाचे असणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपला रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जागा लढवायच्या आहेत.

मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाचे चौथे भूमिपूजन गुरुवारी पार पडणार आहे.

उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्च-अधिकार समित्यांनी अंमलबजावणी न केल्यामुळे खारफुटी व पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न हे विफल ठरले आहेत.