Page 54 of रायगड News

अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दी रविकिरण हॉटेल येथे काही लोक इंग्लड विरुध्द पाकीस्तान सामन्यासाठी सट्टा लावणार असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती.

या रस्त्यावर वाहतूक कोंडीच्या समस्येबरोबरच अपघातांची शक्यता वाढली आहे.

हा डेक ५-६ बोइंग विमानाइतका जड आहे. पारबंदर प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे.

नुकतेच ऋचा कृष्णकांत दरेकरने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून चेन्नई येथे झालेल्या पासिंग आऊट परेड झाली आहे.

महाड मतदारसंघात शिवसेनेचा काँग्रेस हा पारंपरिक विरोधी पक्ष आहे. बंडखोर आमदार भरत गोगावले यांची कोंडी करण्याकरता ठाकरे गटाकडून काँग्रेसला पाठिंबा…

भाजपचे दक्षिण रायगडचे माजी जिल्हा प्रमुख महेश मोहिते यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शालिनी ठाकरे म्हणतात, “मनसेच्या पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केली तर महिला आयोग स्वत:हून पुढाकार घेत पोलीस अहवाल मागवते. मग आज…!”

रायगड जिल्ह्यातील १६ पैकी ५ ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्या. शिवसेनेच्या शिंदे गटाने ४, भाजपने २ तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने १…

अवधुत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत.

रायगड जिल्ह्यात आणखी उद्योग कसे येतील आगामी काळात राज्यसरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे.

गणसंख्या पूर्ण नसल्याने ही बैठक रद्द करावी अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याकडील संरक्षित कठड्यावर आदळून ट्रकचा अपघात झाला.