scorecardresearch

रेल्वे अपघात News

भारतामध्ये ब्रिटीशांच्या काळापासून रेल्वेचे जाळे पसरले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने या विभागावर विशेष लक्ष दिले आणि भारतीय रेल्वेचा व्याप वाढत गेला. आता देशभरात रेल्वेचे जाळे पाहायला मिळते. बहुतांश लोक प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात. लांबचा प्रवास म्हटल्यावर अनेकांनी भारतीय रेल्वे आठवते. भारतीयांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या रेल्वेमध्ये अपघात होताना देखील पाहायला मिळतात. १९०२ मध्ये पहिल्यांदा रेल्वे अपघात झाला होता.


पुढे १९०७ मध्ये लाहोरजवळ झालेला रेल्वे अपघात हा तेव्हाचा सर्वात भीषण अपघात मानला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात म्हणजे. बिहार ट्रेन दुर्घटना (१९८१), खन्ना रेल्वे आपत्ती (१९८८), फिरोजबाद रेल्वे आपत्ती (१९९५), गैसल ट्रेन दुर्घटना (१९९९), रफीगंज दुर्घटना (२००२). जून २०२३ मध्ये घडलेली ओडिशा ट्रेन दुर्घटना देखील फार भीषण होती. यामध्ये अनेक प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला. तेव्हा पुन्हा रेल्वे अपघात आणि प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला होता.


भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे अपघातांचे (Railway Accident)प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळते. रेल्वे रुळावरुन घसरणे, दोन रेल्वेट्रेन्सची टक्कर, ड्रायव्हर आणि सिग्नलमन यांच्यामुळे झालेला गोंधळ, रोलिंग स्टॉकची यांत्रिक बिघाड, लेव्हल क्रॉसिंगचा गैरवापर अशी काही रेल्वे अपघात होण्याची कारणे आहेत असे मानले जाते. काही वेळेस हे अपघात मानवाच्या चुकांमुळे घडू शकतात तर काही वेळेस तांत्रिक गडबडीमुळे रेल्वे अपघात उद्भवतात. भारतीय रेल्वे प्रशासन हे अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते.


Read More
संप कर्मचाऱ्यांचा……बळी मुंबईकरांचा

मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सेवा कधी सुरू होणार याबाबत माहिती नसल्याने रेल्वे रुळावरून जात असलेल्या काही प्रवाशांना लोकलने सँडहर्स्ट रोड…

Central Railway Disruption Leads Fatal Accident Local Train Hits Commuters Walk Tracks Sandhurst Road CSMT Protest Mumbai
मध्य रेल्वेच्या गोंधळात दोन बळी! सॅंडहर्स्ट रोड येथे लोकलची धडक; एका तरुणीसह दोन जण जागीच ठार, तिघे जखमी…

Central Railway Sandhurst Road Accident : रेल्वे सेवा सुरू होणार की नाही याची माहिती नसल्याने रुळावरून चालत असलेल्या १९ वर्षीय…

Bilaspur-Train-Accident
Bilaspur Train Accident : बिलासपूर रेल्वे अपघात नेमका कसा घडला? पायलटचं रेड सिग्नलकडे दुर्लक्ष की तांत्रिक बिघाड? धक्कादायक माहिती समोर

बिलासपूर रेल्वे अपघातामागील कारण काय? हा अपघात नेमका कसा घडला? यात नेमकी कोणाची चूक? या संदर्भाने तपास करण्यात येत आहे.

Mumbra Central Railway Accident Engineers Charges CRMS Withdrawal Tragedy Agitation Thane Police Protest Mumbai
मुंब्रा दुर्घटनेबाबत रेल्वे कर्मचारी संघटना आक्रमक…

Central Railway Mazdoor Sangh : प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या दोन अभियंत्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे निषेधार्थ असल्याचे म्हणत…

UP-Mirzapur-train-crossing
Mirzapur Train Accident : उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये भीषण दुर्घटना, एक्सप्रेसच्या धडकेत ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

Mirzapur Train Accident : मिर्झापूरमधील चुनार जंक्शनवर रेल्वेच्या धडकेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

mumbra train accident report finds central railway negligent passenger groups demand action
मुंब्रा दुर्घटनेप्रकरणी दोन अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; रेल्वेच्या हलगर्जीविरोधात प्रवासी संघटना आक्रमक

रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीमुळे प्रवाशांचे बळी गेले असून त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी द्यावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली.

bilaspur Lal Khadan train accident Korba passenger freight collision Rail Crash howrah mumbai route disrupted injuries deaths Signal Failure
Bilaspur Rail Accident : बिलासपूरमध्ये भीषण रेल्वे अपघात, हावडा-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत…

Train Collision, Train Derailment, Signal Failure : लाल खदान (बिलासपूर) येथे मेमू लोकल आणि मालगाडीची धडक होऊन झालेल्या अपघातामुळे हावडा-मुंबई…

mumbra train accident
अभियंत्यांच्या चूकांमुळे मुंब्रा रेल्वे अपघातात पाच जणांचा बळी? अहवालातील माहिती आली समोर…

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन उपनगरीय रेल्वेगाड्यांमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ठाणे लोहमार्ग पोलीस…

shelu vangani railway service disrupted
मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने रेल्वेसेवा कोलमडली; शेलू आणि वांगणी दरम्यान घटना, रेल्वेसेवा उशिराने

शेलू ते वांगणी या रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने कर्जत मुंबई या रेल्वेसेवेला फटका बसला.

Railway commandos questioning a passenger who slipped while boarding a local train
डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढताना पाय घसरले… तीन प्रवासी सुदैवाने बचावले; जागरूक प्रवाशांच्या सतर्कतेमुळे जीवदान

बुधवारी सकाळची ७.२८ मिनिटांची डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील ही घटना आहे.

Two youths died under the train while making a reel in jalgaon
जळगाव : रील बनविण्याच्या नादात दोन तरूणांचा रेल्वेखाली मृत्यू

प्रशांत पवन खैरनार (१८) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (१८, दोन्ही रा. महात्मा फुले नगर, पाळधी, जि. जळगाव), अशी अपघातातील मृत…

ताज्या बातम्या