Page 28 of रेल्वे प्रवासी News

मंगळवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वेच्या विरार जवळ सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्याने उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवा कोलमडली होती.

होळीनिमित्त उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या काळात पुण्यातून दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर आणि संबळपूरसाठी या गाड्या सोडण्यात येणार…

वंदे भारत या रेल्वेने जालना ते ठाणे या पल्यावर प्रवास करुन ते बेलापूरला कार्यालयात कामावर गेले. मात्र घरी सायंकाळी पाच वाजता…

सकाळी व सायंकाळी नोकरदारवर्ग कामावर जाताना आणि कामावरुन घरी परतताना पुल ओलांडताना अक्षरक्षः स्थानकातील पादचारीपुलावरील गर्दी पाहून काळजात धडकी भरते.

बुलढाणा खामगाव जालना या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने ५० टक्के हिस्सा २४५३ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे.

देशभरातील १० वंदे भारत एक्स्प्रेस व इतर रेल्वे सेवांना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला.

Shortest Train Route: भारतातील सर्वात लहान रेल्वे मार्ग कोणता आहे, तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे संबंधित विविध उपक्रमांचा पायाभरणी तसेच लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

श्रीमंतांकरिता वंदे भारत सारख्या ट्रेन्स चालविल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून एकही जादा लोकल फेरी चालविली जात नाही.

ट्रेनचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

उशीराने धावणाऱ्या या रेल्वेगाड्यांमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नसल्याने कार्यालयीन कामकाजावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.

दिवसेंदिवस कल्याण रेल्वे स्थानका बाहेर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत आहेत. याविषयी प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.