Page 196 of पाऊस News
पावसाळ्यात नेहमीच तेलकट भजी, ब्रेड पॅटीस सारख्या पदार्थांची वर्णी लागते. या तेलकट पदार्थांऐवजी कमी कॅलरीज असणारे स्नॅक्स नक्की ट्राय करा.
संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे
अरबी समुद्रातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे किनारपट्टीच्या भागात पावसाला पोषक वातावरण आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाचा अंदाज आहे.
कोकण किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकणात मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे
तौते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा सतर्कतेचा इशारा
आयएमडीने रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
मध्य प्रदेशातील काही भागासह पश्चिम किनारपट्टीच्या भागातही पाऊस हजेरी लावणार!
पावसाच्या परतीच्या मार्गावर ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
चार दिवसांनंतर देशात कोरडी स्थिती असेल