Page 2 of पर्जन्यवृष्टी News

संध्याकाळी चार ते सहा आणि सात ते दहा अशा दोन टप्प्यांत पुणे शहरात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

आज सकाळी ८ वाजता अचानक आलेल्या अवेळी पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण केला. या सरी अवघ्या दोन मिनिटे बरसल्या. यामुळे…

मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल, असे हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजात नमुद करण्यात आले आहे.

पावसाच्या सरींसह सोसाटय़ाचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. हा अंदाज शनिवार (१८ मार्च) पर्यंत कालावधीसाठी वर्तवण्यात…

तापमान वाढल्यामुळे आंब्याची फळ मोठ्या प्रमाणात गळून पडण्यास सुरवात झाली आहे. आंब्यावरील संकटामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

सोमवारी संध्याकाळपासून मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहराच्या विविध भागांमध्ये मिळून ३.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पश्चिमी चक्रावाताचा हिमालयीन भागात वाढलेला प्रभाव कायम आहे. दक्षिण राजस्थान आणि आसपासच्या भागात चक्रीय स्थितीची तीव्रता कायम आहे.

Happy Holi 2023 उन्हाच्या झळांनी ग्रासलेल्या पुणेकरांना सोमवारी पडलेल्या पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा दिला.

चांदवड, पिंपळगाव, निफाडसह अनेक भागांत पावसाने निर्यातक्षम द्राक्षांची काढणी थांबली. परिपक्व होण्याच्या मार्गावर असलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची भीती व्यक्त होत…

बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण-पश्चिम भागामध्ये दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्याची तीव्रता सातत्याने वाढत गेल्याने त्याचे चक्रीवादळात रूपांतर…

पाऊस तुषार स्वरुपात पडला असला तरी फुलोऱ्याच्या स्थितीत असणाऱ्या द्राक्षाला धोका निर्माण झाला आहे.

र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाने आता वेग घेतला असून, पुढील दोन दिवसांत मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्यासह देशातून मोसमी वारे माघारी जातील,…