scorecardresearch

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) News

राजस्थान रॉयल्स हा इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामामध्ये विजेतेपद मिळवून ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. सवाई मानसिंग स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. शिल्पा शेट्टी-कुंद्रा, लचलान मर्डोक आणि गॅरी कार्डिनेल यांच्याकडे संघाची मालकी आहे. जून २००८ या संघाने शेन वॉनच्या (Shane Warn) नेतृत्त्वाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai super Kings) पराभव करत इतिहास रचला होता. पुढील वर्षांमध्ये संघाने चांगली कामगिरी केली नाही. ते प्लेऑफ्समध्येही जागा मिळवू शकले नाही. संघाचा खेळ खराब होत असताना २०१३ मध्ये राजस्ठान रॉयल्सच्या खेळाडूंवर फिक्सिंग आणि बेटींगचा आरोप करण्यात आले. २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राजस्थान रॉयल्सवर बंदी आली. २०१८ मध्ये ही बंदी हटवण्यात आली. २०१८ ते २०२१ या चार वर्षांमध्ये संघ गुण तालिकेमध्ये खालच्या स्थानावर होता. पुढे २०२२ मध्ये मेगा ऑक्शनमध्ये व्यवस्थापकांनी अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये सामील केले. या हंगामातील अनेक सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने चांगला खेळ दाखवला. ते अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. पण त्यांना ट्रॉफी जिंकता आली नाही. २००८ पासून आत्तापर्यंत संघातील अनेक खेळाडूंना कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती.


२०२२ पासून संजू सॅमसन (Sanju Samson) हा राजस्ठान रॉयल्सचा कर्णधार आहे.२०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राजस्थान रॉयल्सवर बंदी आली. २०१८ मध्ये ही बंदी हटवण्यात आली. पुढील दोन-तीन वर्षांमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर लिलावामार्फत नवे खेळाडू संघामध्ये सामील झाले. २०२२च्या पंधराव्या हंगामामध्ये संघाने चांगला खेळ दाखवला. पण अंतिम सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला.


Read More
IPL 2026 Auction Date 13 to 15 December Retention Date till 15th November As per Reports
IPL 2026 च्या लिलावाची तारीख आली समोर, रिटेन खेळाडूंच्या यादीसाठी काय आहे डेडलाईन? CSK, RRसंघात होऊ शकतात मोठे बदल

IPL Auction 2026 Date: आयपीएल २०२६ च्या लिलावाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लिलावाची तारीख आणि रिटेंशनची अंतिम तारीख समोर…

Nitish Rana Statement on Vaibhav Suryavanshi Age and His Power Hitting
“सूर्यवंशी १४ वर्षांचा आहे की नाही…” राजस्थानच्या संघातील खेळाडूने वैभवच्या वयाबाबत उपस्थित केला प्रश्न, म्हणाला…

Nitish Rana on Vaibhav Sutryavanshi: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे प्रसिद्धी मिळवली आहे. पण आता भारताच्या खेळाडूने त्याच्याबद्दल…

Rahul Dravid may be kicked out from rajasthan royals
विश्लेषण : राहुल द्रविडची सोडचिठ्ठी की राजस्थान रॉयल्सकडून हकालपट्टी? नक्की प्रकरण काय? प्रीमियम स्टोरी

राजस्थानसाठी प्रशिक्षकपदाऐवजी अन्य जबाबदारी स्वीकारण्यास द्रविडने नकार दिला म्हणून त्याला संघापासून दूर जाण्यास भाग पाडले असू शकते. हे योग्य नाही,…

rahul dravid
Rahul Dravid: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार; कारण..

Rahul Dravid, Rajasthan Royals: आयपीएल २०२६ स्पर्धेआधी राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी…

ravichandran ashwin
रवीचंद्रन अश्विनचा आयपीएललाही अलविदा; आता जगभरातील ट्वेन्टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्याचे संकेत

रवीचंद्रन अश्विन आता जगभरात सुरू असलेल्या विविध ट्वेन्टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसू शकतो.

What Are The Rules Of IPL Trading Window and When Can CSK Sign Sanju Samson form RR
IPL Trading Rule: राजस्थानचा संघ संजू सॅमसनला करणार ट्रेड? पण काय आहे आयपीएलचा नियम; वाचा एकाच क्लिकवर

IPL Trade Window: राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन आयपीएल २०२६ पूर्वी ट्रेडच्या माध्यामातून चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दाखल होणार…

Sanju Samson Big Statement on Rajasthan Royals Amid Trade Rumours
Sanju Samson: “राजस्थान रॉयल्स माझ्यासाठी…”, संजू सॅमसनचं संघापासून वेगळं होण्याच्या चर्चांदरम्यान मोठं वक्तव्य; द्रविडबाबत म्हणाला…

Sanju Samson on RR: संजू सॅमसन पुढील आयपीएल हंगामाकरता राजस्थान रॉयल्सपासून वेगळा होणार असल्याची चर्चा आहे.

chennai super kings
R Ashwin: संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडून चेन्नईत येणार? त्याआधीच CSK चा स्टार खेळाडू म्हणतोय, “मला रिलीज करा”

R Ashwin: चेन्नई सुपर किंग्ज संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज आर अश्विनने चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीकडे रिलीज करण्यात यावं अशी विनंती…

Sanju Samson
Sanju Samson: संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार? ‘या’ २ संघात चढाओढ

Sanju Samson, Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्स संघातील अनुभवी खेळाडू संजू सॅमसन हा संघाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान…

LSG Vs RCB Captain Jitesh Sharma Big Blunder After Toss Gives Wrong Playing 11 List to Match Referee IPL 2025
LSG vs RCB: आरसीबी कर्णधार जितेश शर्माची मोठी चूक, टॉसनंतर दिली चुकीची प्लेईंग इलेव्हन अन् मग लखनौने…; पाहा काय घडलं?

RCB vs LSG: आरसीबीने लखनौविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात संघाचा स्टँन्ड इन कर्णधार जितेश शर्माकडून मोठी चूक झाली.

ताज्या बातम्या