scorecardresearch

राजनाथ सिंह News

rajnath singh (1)

राजनाथ सिंह हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहे. तसेच ते देशाचे संरक्षणमंत्री देखील आहेत. राजनाथ सिंह यांचा जन्म १० जुलै १९५१ रोजी उत्तर प्रदेशातील भभौरा येथे झाला. त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील राहिलेले आहेत.


राजनाथ सिंह हे १९८८ मध्ये पहिल्यांदा उत्तरप्रदेश विधान परिषदेवर निवडून आले होते. तसेच १९९१ मध्ये उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री झाले. मार्च १९९७ मध्ये ते उत्तरप्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्षही झाले. तर ऑक्टोबर २००० साली ते उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. १९९९ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रिपदाची जबाबदारी पार पडली. २००३ साली राजनाथ सिंह अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कृषीमंत्री झाले. तर पुढे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात ते केंद्रीय गृहमंत्री झाले. २०१९ मध्ये त्यांना देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा निवडून आले. ते सध्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून काम करत आहेत.


Read More
Chhagan Bhujbal news
कुंभमेळ्यात कमाल गर्दीच्या वेळी नाशिक विमानतळावर… छगन भुजबळांचे राजनाथ सिंह यांना साकडे

नाशिक येथे विद्यमान धावपट्टीला समांतर धावपट्टी बांधण्यासाठी ३४३.२ कोटींची निविदा मागवली गेली आहे. दुहेरी वापर क्षमता,लष्करी पायाभूत सुविधा आणि विविध…

Brahmos missile, Rajnath Singh Brahmos, Operation Sindoor India, Indian defence capabilities, Pakistan India military tension,
पाकिस्तानचा प्रत्येक भूभाग आता ‘ब्रह्मोस’च्या टप्प्यात, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

पाकिस्तानच्या भूभागाचा प्रत्येक इंच आता ‘ब्राह्मोस’च्या कक्षेत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक ‘झलक’ होती, असा इशारा देत संरक्षणमंत्री राजनाथ…

Rajnath-Singh-On-Pakistan
Rajnath Singh : भारताच्या संरक्षण मंत्र्यांचा पाकला मोठा इशारा; म्हणाले, “पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच भाग ब्रह्मोसच्या…”

‘ऑपरेशन सिंदूर फक्त एक ट्रेलर होता, पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच भाग आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या कक्षेत आहे’, असं राजनाथ सिंह यांनी…

Tejas MK-1 Fighter Jet
Tejas MK-1 Nashik :राजनाथ सिंह यांच्याकडून कौतुक… तेजस एमके-१ ए’चे सारथ्य करणारे के. वेणूगोपाल यांना विमानाबद्दल काय वाटते ?

Tejas MK-1 Fighter Jet Launch Nashik : एमके-१ ए या लढाऊ विमानाचे वेणूगोपाल हे एचएएलचे मुख्य चाचणी वैमानिक आहेत. तेजस…

Tejas MK-1A Launch in Nashik| IAF Waits as Engine Delays Stall Induction
Tejas MK-1A : सविस्तर : ‘तेजस’ची आणखी एक इव्हेंट भरारी… पण हवाई दलात दाखल कधी?

Tejas MK-1 Fighter Jet Launch Nashik : पूर्णपणे भारतीय बनावटीच्या तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या एका उपप्रकाराचे केवळ समारंभी उड्डाण…

Rajnath Singh Nashik visit
एचएएल नाशिक प्रकल्पातील स्मार्ट टाउनशिपचे महत्व काय ?…संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उदघाटन

हरित तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा आणि समुदाय-केंद्रित सुविधांचा समावेश या स्मार्ट टाउनशिपमध्ये करण्यात आला आहे.

Rajnath Singh military technology
‘कोणत्याही क्षेत्रात आत्मनिर्भरता शक्य…’ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह असे का म्हणाले?

‘उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे सेनादलांच्या आधुनिकीकरणासह तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत,’ असे सिंह यांनी नमूद केले.

Rajnath Singh Indian Army
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत संरक्षणमंत्र्यांचे भाष्य… म्हणाले, ‘त्यांचा धर्म पाहून नाही, कर्म पाहून मारले…’

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत १ कोटी ६३ लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण दिले आहे.

Nashik Defence Rajnath Singh Trimbakeshwar Tejas Fighter Jet MK1A Launch
तेजस एमके-१ ए’ लढाऊ विमान कार्यक्रम… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नियोजित त्र्यंबकेश्वर भेट रद्द

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शुक्रवारी एचएएल, नाशिक प्रकल्पात तयार झालेले पहिले ‘तेजस एमके-१ ए’ लढाऊ विमान आकाशात भरारी घेणार…

Tejas Mk1A flight from Nashik HAL Facility
Tejas Mk1A maiden flight – तेजसच्या उड्डाणाला अखेर मुहूर्त… इतका विलंब का झाला ?

एचएएलच्या नाशिक प्रकल्पातील सुविधेतून निर्मिलेल्या पहिल्या हलक्या तेजस एमके-१ ए या लढाऊ विमानाचे उड्डाण शुक्रवारी सकाळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या…

hal nashik built tejas mk1a first flight on October 17  Indian Air Force
Tejas mk1A maiden flight : एचएएलचे पहिले तेजस एमके१ए आकाशात भरारी घेणार… वाचा स्वदेशी प्रगत लढाऊ विमान कसे आहे?

एचएएलच्या सुविधेतून निर्मिलेल्या हलक्या तेजस एमके-१ ए या स्वदेशी लढाऊ विमानाचे पहिले उड्डाण शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह…

ताज्या बातम्या