scorecardresearch

राजनाथ सिंह News

rajnath singh (1)
राजनाथ सिंह (Rajnath Singh) भाजपाचे (BJP) वरिष्ठ नेते असून सध्या ते संरक्षणमंत्री (Defence Minister)आहेत. त्यांच्या राजकीय जीनवाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील राहिलेले आहेत.

१९८८ मध्ये ते उत्तरप्रदेश विधान परिषदेवर निवडून आले होते. १९९१ मध्ये उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री झाले. मार्च १९९७ मध्ये ते भाजप उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष झाले. ऑक्टोबर २००० साली ते उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. १९९९ साली अटल बिहारी वाजपेयी मंत्रिमंडळामध्ये त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रिपदाची जबाबदारी पार पडली.

२००३ साली राजनाथ सिंह अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले. तर पुढे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात ते केंद्रीय गृहमंत्री झाले आणि २०१९ सालापासून ते देशाच्या संरक्षण मंत्रिपदावर आहेत.
Read More
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला प्रीमियम स्टोरी

“काही नेते मतदारांना संतुष्ट करण्यासाठी नवरात्रीच्या दरम्यान मांसाहारी पदार्थांचे व्हिज्युअल पोस्ट करत आहेत”, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

rajnath singh on pakistan
‘घरात घुसून मारू’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानचा जळफळाट

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानाचा पाकिस्तानने निषेध केला आहे.

rajnath singh
“दहशतवादी पाकिस्तानात पळाले तर त्यांना घरात घुसून ठार करू”; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचं वक्तव्य

कोणीही आमच्या देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना जशास तसं प्रत्युत्तर देऊ, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह…

Rajnath singh agniveer schem
अग्नीवीर योजनेबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? राजनाथ सिंहांकडून बदलाचे संकेत; नेमकं काय म्हणाले?

राजनाथ सिंह म्हणाले, ही योजना बनवत असताना आपल्या सरकारने अग्नीवीरांचं भविष्य सुरक्षित असल्याची खात्री केली आहे.

Defense Minister Rajnath Singh statement on India defence
भारतावर कोणी वाईट नजर टाकल्यास लष्कर चोख प्रत्युत्तर देण्यास तयार; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, भारतावर कोणी वाईट नजर टाकल्यास, भारतीय सेना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुसज्ज, सक्षम आणि…

Rajnath Singh launches ADITI scheme to boost Defence Innovation
मोदी सरकारने सुरू केलेली ADITI योजना काय? संरक्षण तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडवणार

संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी अदिती योजना तयार करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री म्हणाले की, स्वातंत्र्याच्या काळापासून भारतीय नौदलाने…

PM Narendra Modi
“२०२९ मध्येही नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, कारण..”; केंद्रातल्या बड्या मंत्र्याचं भाकित

मी जे भाकित वर्तवतो ते कधीही खोटं होत नाही त्याच अनुभवावर मी हे सांगतो आहे की २०२९ मध्येही मोदीच देशाचे…

ulta chashma
उलटा चष्मा: ही घराणेशाही नाहीच!

विश्वगुरूंनी केलेली घराणेशाहीची व्याख्या ऐकून अथवा वाचून काहींच्या मनात प्रश्नांची भुते नाचायला लागली असतील तर त्याला आमचा नाईलाज आहे.

study needed to find if enemies involved in rise of natural disasters says rajnath singh
नैसर्गिक संकटांमागे शत्रूंचा हात? अभ्यासाची गरज असल्याचे राजनाथ सिंह यांचे मत

राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नैसर्गिक संकटे वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

Akash NG missile successfully test fired in Odisha
‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून प्रशंसा

भारताने शुक्रवारी ओदिशाच्या चांदीपूर सागरकिनारी भागात असलेल्या एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) वरून नव्या अद्ययावत ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची (आकाश न्यू जनरेशन) यशस्वी…

Defense Minister Rajnath Singh UK visit concludes
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या ब्रिटन दौऱ्याची सांगता; ऋषी सुनक यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची औपचारिक भेट घेतल्यानंतर त्यांच्या दौऱ्याचा समारोप केला.

ताज्या बातम्या