Page 9 of रक्षाबंधन २०२४ News

राख्यांच्या विक्रीतून विद्यार्थ्यांची पूरग्रस्तांना मदत

मिळालेले पैसे कोल्हापूरमधील पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी दोन हजार १५१ रुपये हे मुख्यमंत्री मदत निधीत पाठवण्यात येणार आहेत.