Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या नातीची टवाळखोरांकडून छेडछाड, गंभीर आरोप करत म्हणाले, “त्या गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधी…” केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्येची काही टवाळखोरांनी छेड काढली होती, त्याबाबत आता आजोबा एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 7 months agoMarch 2, 2025
धुळ्यात भाजपचे वरातीमागून घोडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगर भाजपचे अधिवेशन झाले. यात अंतर्गत गटबाजीचे दर्शन झाले. 1 year ago