scorecardresearch

रक्षा खडसे

रक्षा खडसे या भाजपाच्या खासदार आहेत. त्या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. रक्षा खडसे यांचा जन्म १३ मे १९८७ साली झाला. त्यांचे शिक्षण बी.एससी (संगणक शास्त्र) झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाला. जेष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या त्या सून आहेत. त्या २०१० पासून सक्रीय राजकारणात आल्या. रक्षा खडसे या कोथळी गावच्या सरपंच झाल्या. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेत सदस्य झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभापती झाल्या. २०१४ ⁠ला रक्षा खडसे पहिल्यांदा खासदार झाल्या. २०१९ साली दुसऱ्यांदा खासदार झाल्या. त्यानंतर २०२४ 2साली तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. आता त्या एनडीए सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत. रक्षा खडसे यांच्या राजकीय वाटचालीत सासरे एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा राहिला आहे.


Read More
Jalgaon Bank Election
रक्षा खडसे, रोहिणी खडसेंना दिलासा… शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का!

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील चार विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये करण्यात आलेल्या ठरावांवरून निर्माण झालेला वाद…

Jalgaon District Central Co-operative Bank Election | Raksha Khadse Girish Mahajan Sanjay Savkare Anil Patil Jalgaon Bank | Dynasty Politics in Maharashtra Co-operative Sector | Jalgaon District Bank Society Constituency Nominations
सहकारात घराणेशाही… जळगाव जिल्हा बँकेवर सौभाग्यवतींना पाठविण्यासाठी मंत्र्यांसह आमदारांची धडपड!

गिरीश महाजन, संजय सावकारे, अनिल पाटील यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा; २ सप्टेंबरपर्यंत ठरावांची मुदत.

Jalgaon BJP Alleged Audio Clip
जळगावमध्ये पुन्हा खळबळ; विजय चौधरी आणि महिला लोकप्रतिनिधी यांच्यातील संभाषणाची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल!

या दरम्यान मंत्री रक्षा खडसे यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून या प्रकरणाची चर्चा…

Girish Mahajas audio clip goes viral Rohini Khadse gave a reaction
Girish Mahajan यांची ‘ती’ क्लिप व्हायरल ! Rohini khadse यांनी सुनावलं…

मंत्री गिरीश महाजन आणि भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांची एकऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप…

Bhusawal Pandharpur Special Train for Wari | Raksha Khadse Free Ticket Facility for Warakari | भुसावळ पंढरपूर विशेष रेल्वे गाडी | रक्षा खडसे वारकरी मोफत रेल्वे प्रवास
भुसावळ–पंढरपूर विशेष रेल्वेसाठी तिकीट काढण्याची गरज नाही… केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंकडून वारकऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने भुसावळ–पंढरपूर विशेष रेल्वे चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Raksha Khadse Jalgaon crop insurance meeting | Raver banana farmers compensation updates | Jalgaon agriculture insurance department news | Maharashtra farmer financial relief options
जळगावमधील केळी उत्पादकांना लवकरच दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची नुकसान भरपाईसाठी ‘ही’ महत्त्वाची कार्यवाही

सध्या केळी पिकासाठी पिकविमा संरक्षण मर्यादित स्वरूपात उपलब्ध असल्याने वर्षभर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Girish Mahajan Jalgaon BJP | Gulabrao Patil Shiv Sena Shinde faction | Raksha Khadse Jalgaon politics | Maharashtra Legislative Council election result impact Jalgaon
विधान परिषद जिंकली, आता जिल्हा परिषद लक्ष्य; जळगावमध्ये भाजपची नवी चाल काय? शिंदे गटात अस्वस्थता?

विधान परिषद निवडणुकीतील विजयामुळे जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद कमालीची वाढली असून आमदारांची संख्या आता सहावर पोहोचली आहे.

Pune Danapur Amrit Bharat Express route updates | Jalgaon railway station stoppage controversy | Minister Raksha Khadse railway statement | Central Railway Bhusawal division passengers protest
रक्षा खडसेंच्या वक्तव्यावरून प्रवासी संतप्त… भुसावळ–पुणेसाठी नवीन गाडी नाही; मग पुणे–दानापूरला हिरवा कंदील कसा?

पुणे–दानापूर अमृत भारत एक्सप्रेसच्या घोषणेनंतर भुसावळ विभागातील महत्त्वाच्या जळगाव जंक्शन स्थानकाला थांबा नाकारण्यात आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप आहे.

Union Minister Raksha Khadse on new trains | Bhusawal to Pune Mumbai new trains route updates | भुसावळ पुणे मुंबई नवीन रेल्वे गाड्या घोषणा | रक्षा खडसे रेल्वे भूमिका आणि जळगाव रेल्वे मार्ग
भुसावळहून पुणे-मुंबईसाठी नवीन रेल्वे गाड्या… केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्पष्ट केली ‘ही’ भूमिका

भुसावळ आणि जळगावहून पुणे व मुंबईसाठी नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याच्या मागणीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट…

Raksha Khadse on Jalgaon banana crop insurance scam | Jalgaon banana farmers crop insurance updates | Maharashtra agriculture news Jalgaon | Central Minister Raksha Khadse relief to farmers statement
जळगाव केळी पीकविमा घोटाळा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या ‘या’ वक्तव्याने शेतकऱ्यांना दिलासा?

प्रशासनाने कोणतीही घाईगडबड न करता वस्तुस्थिती पडताळून पाहावी आणि निष्पापांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा…

india sports culture development requires corporate investment says raksha khadse
Raksha khadse: ‘‘२०३६ ऑलिम्पिक भारतात व्हावे म्हणून…’’ केंद्रीय केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची महत्वाची माहिती !

देशात क्रीडासंस्कृती खोलवर रुजविण्यासाठी उद्योजकांनी शिक्षण आणि आरोग्याप्रमाणेच क्रीडा क्षेत्रासाठीही निधी खर्च करावा, असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा…

Central Railway Jalgaon projects, Raksha Khadse meeting railway, Farmer land acquisition issues
Central Railway Jalgaon Projects: जळगावच्या विकासाला रेल्वे प्रकल्पांमुळे गती… प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे काय?

Railway Project Affected Farmers,: रेल्वे प्रकल्प जनहितासाठी असले तरी त्याचा फटका शेतकऱ्यांना बसता कामा नये, असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे…

संबंधित बातम्या