राम कदम News

तीन वर्षांपूर्वी घाटकोपर परिसरात केलेल्या आंदोलनाप्रकरणी भाजपा आमदार राम कदम यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला…

BJP MLA Ram Kadam : “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाल कामरा काहीही बोलणार का?” असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला…

या योजनेवरून आज विधानसभेत भाजपाचे आमदार राम कदम आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याच चांगलीच खडाजंगी झाली.

रोहित पवार म्हणाले, “तीन दिवसांपूर्वी फडणवीस त्यांच्या बैठकीत संतापले होते. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठी…!”

राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे तसंच शरद पवारांवरही आरोप केला आहे.

कंबलबाबा प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला सवाल

भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झोपेबाबत मोठं विधान केलं आहे.

नाना पटोले म्हणाले की, भाजपा हा पक्ष यात्रा स्पेशालिस्ट आहे. पण या यात्रा काढून त्यांना आता काहीच फायदा होणार नाही.

मागील काही दिवसांपासून बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र महाराज हे देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत.

औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

या मुलाखतीत त्याने दीपिका पदुकोण आणि बिकीनी वादावर भाष्य केले आहे.

वेदान्त-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर टाटा एअरबसचा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.