Page 9 of राम मंदिर News

राम मंदिर निर्माणाच्या धन्यवाद प्रस्तावावर शनिवारी लोकसभेत चर्चा झाली. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक थोरात यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त चिंचवडमध्ये अभीष्टचिंतन सोहळा झाला. त्यात भैय्या जोशी यांनी काशी…

मतदानाच्या वेळी सपाचे तीन डझनहून अधिक आमदार सभागृहात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे विधानसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष…

प्रार्थनास्थळ कायदा रद्द करा, अशी मागणी केल्यानंतर त्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला.

राज ठाकरेंना वीट सुपूर्त केल्यानंतर बाळा नांदगावकर म्हणाले, “आमच्यासाठी राज ठाकरेच बाळासाहेब ठाकरे, माझा शब्द पूर्ण झाला!”

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी वगळता काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी (बसपा) या पक्षांची स्थिती फारशी चांगली नाही.

आळंदी येथे गीता भक्ती अमृत महोत्सवी कार्यक्रमात बोलत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी सांगितले की, भारताला पुढे घेऊन जाणे…

खरं तर IUML हा केरळमधील विरोधी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) चा एक प्रमुख सहयोगी पक्ष आहे आणि मुस्लिम…

२००९ पासून ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन (एआयआयओ)चे मुख्य इमाम इलियासी यांना २१ कोटी भारतीय मुस्लिमांचे मार्गदर्शक मानले जाते. इमाम संघटनेचा…

राम जन्मभूमी ट्रस्टचे गोविंद देव गिरी महाराज यांनी देशातील इतर मशिदींविषयीच्या दाव्यांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

अयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर आता हिंदू संघटनांनी ज्ञानवापी मशिदीच्या जागी मंदिर बांधलं जावं यासाठीचा न्यायालयीन लढा तीव्र केला आहे.

काशी विश्वनाथचा जो मुख्य नंदी आहे, त्याचं तोंड मशीदीकडे आहे. नंदीचं तोंड हे केवळ महादेवाकडे असतं, असं गोविंदगिरी महाराज यांनी…