Page 6 of रामदास कदम News
भास्कर जाधव म्हणाले, “मी तेव्हा फक्त एकाच मुलाखतीत म्हणालो होतो की तो माझा हक्क होता, मला मिळायला हवं होतं!”
भास्कर जाधव म्हणाले, “पक्ष सोडून जाणं वगैरे माझ्या मनातही नाही. रातोरात बॅगा भरून जायला मी काय तुमच्यासारखा आहे का?”
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते रामदास कदम चांगलेच चर्चेत आहेत.
‘विश्वासघात करीत केसाने गळा कापण्याचा उद्योग करू नका’, अशा शब्दांत रामदास कदम यांनी भाजपला फटकारले. यावरून भाजपमध्येही संतप्त प्रतिक्रिया उमटली.
नारायण राणे यांनी एक पोस्ट लिहून रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.
सिद्धेश कदम यांचे वडील रामदास कदम हे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे.
रामदास कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही ११५ आमदार असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आहे.
रामदास कदम बुधवारी (६ मार्च) प्रसारमाध्यमांसमोर भाजपाला इशारा देत म्हणाले होते, महायुतीत आमचा (शिंदे गट) केसाने गळा कापू नका.
रामदास कदम यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
शिंदे गटाचे नेते म्हणाले, महाराष्ट्र भाजपा जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद आहे. त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की,…
रामदास कदम यांनी रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघावर भाष्य केलं होतं. काहीही झालं तरी आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, असं कदम…
आगामी लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आलाय.