scorecardresearch

रामदास कदम

१९९० पासून शिवसेना (Shivsena) पक्षातर्फे खेडमधून सलग चार टर्म आमदार आणि दोन टर्म विधानपरिषद सदस्य राहिलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांची एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख आहे. मुंबईतील कांदिवली भागातून रामदास कदम यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेना पक्षात शाखाप्रमुख ते नेते पद असा त्यांचा प्रवास झाला.

२००५ ते २००९ या काळात विधानसभेत विरोधी पक्षपदी ते कार्यरत होते. जुलै २०२२ मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाराजी व्यक्त करत कदम यांनी शिवसेनेचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे.Read More

रामदास कदम News

Ramdas kadam Shivsena
“…तर ‘धनुष्यबाण’ आणि ‘शिवसेना’ नाव मिळायला एकनाथ शिंदेंना कुठलीही अडचण येणार नाही” रामदास कदमांचं विधान!

शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेत काय मागणं मागितलं? हेदेखील सांगितलं; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

ani Parab and Ramdas kadam
Shivsena : “अनिल परबांमुळेच शिवसेना फुटली, उद्धव ठाकरेंना…”, रामदास कदम यांचा मोठा दावा; मुख्यमंत्रीपदाचाही केला उल्लेख!

“मला आणि माझ्या मुलाला झालेला त्रास मी मरेपर्यंत विसरणार नाही, दिवस बदल असतात म्हणूनच…” असंही कदम यांनी म्हटलं आहे.

ramdas kadam and bhaskar jadhav
“ना बूड आहे, ना…”, भास्कर जाधवांची रामदास कदमांवर जोरदार टोलेबाजी!

शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ramdas kadam on sushma andhare and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना अंधारेबाईच्या पदराचा…”, बाळासाहेबांना काय वाटत असेल म्हणत रामदास कदमांची जोरदार टीका

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

ramdas kadam on yogesh kadam accident
“माझ्या मुलाचा अपघात घडवून त्याला…”, कशेडी घाटातील दरीचा उल्लेख करत रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

रामदास कदम यांचे सुपुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी (६ जानेवारी) रात्री भीषण अपघात झाला.

ramdas kadam on uddhav thackeray yogesh kadam accident
“उद्धव ठाकरेंनी योगेश कदमला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला होता, आता त्याला..”, रामदास कदमांचा गंभीर आरोप!

रामदास कदम म्हणतात, “हा अपघात नसून घातपात करण्याचा प्रयत्न आहे असा मला दाट संशय आहे. याबाबत मी पोलिसांशी बोललोय. यासंदर्भात…

Yogesh Kadam trolled on social media
“काळजी घ्या, गद्दाराला पुढील निवडणुकीत…”, अपघातानंतरच्या आमदार कदमांच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस, नेटकरी म्हणाले…

आमदार योगेश कदम यांनी सोशल मीडियावर अपघाताची माहिती देत पोस्ट केली. या पोस्टवर कोणी त्यांना काळजी घ्या म्हटलं, तर कोणी…

MLA Yogesh Ramdas Kadam Accident
VIDEO: अपघातानंतर शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मी मुंबईला जात असताना…”

माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपूत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी (७ जानेवारी) रात्री भीषण अपघात…

yogesh kadam car accident
शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात, मुंबई-गोवा महामार्गावर डंपरची धडक

आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे.

ramdas kadam abdul sattar
अन्वयार्थ : बेतालपणाची स्पर्धा सुरू आहे का?

अब्दुल  सत्तार या गृहस्थांनी भरदिवसा तोडलेले तारे आणि रामदास कदम यांनी उधळलेली मुक्ताफळे या दोन्ही यातील अगदी अलीकडच्या गोष्टी. हे…

ramdas kadam
अब्दुल सत्तारांनंतर राम कदमांचीही जीभ घसरली; अर्वाच्च भाषेत टीका, ‘या’ नेत्यांवर घेतलं तोंडसुख

अब्दुल सत्तारांनंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गलिच्छ भाषा वापरली आहे.

Ramdas Kadam
“चाळीस आमदारांना राजकारणातून संपवण्यासाठी…”, रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; राष्ट्रवादीवरूनही डिवचलं

“चांगलं काम करत आहात”, असा टोलाही रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे

ramdas kadam on ajit pawar cm
“…तर अजित पवार नक्की मुख्यमंत्री झाले असते” रामदास कदमांचं मोठं विधान

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

ramdas-kadam-aaditya-thackeray-1
“आदित्य ठाकरेंवर शेंबडं पोरगही…” आमचं दुर्दैव असल्याचं म्हणत रामदास कदमांची जोरदार टीका!

माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्र सोडलं आहे.

Ramdas Kadam Gajanan Kirtikar
गजानन किर्तीकर शिंदे गटात प्रवेश करणार? रामदास कदमांचं मोठं विधान, म्हणाले…

Ramdas Kadam On Gajanan Kirtikar : मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंवर नाराज असलेल्या गजानन किर्तीकरांबद्दल रामदास कदम यांनी मोठा दावा…

ramdas kadam on uddhav thackeray and ajit pawar
“अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, आणि…” उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून रामदास कदमांचं टीकास्र!

उद्धव ठाकरेंच्या ओल्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावरून माजी मंत्री रामदास कदम यांनी जोरदार टीकास्र सोडलं आहे.

grampanchayat election result ratnagiri thackeray group shinde group uday samant yogesh kadam bhaskar jadhav
रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांचा बंडखोर नेत्यांना झटका

जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या ३६ ग्रामपंचायतींपैकी किमान २२ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचा भगवा फडकल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

uddhav thackeray ramdas kadam
“आपलाच आमदार, मंत्री, नेता मेला तरी चालेल, पण…”, रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Ramdas Kadam Manohar Joshi Uddhav Thackeray
“मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप

शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

रामदास कदम Photos

Ramdas Kadam Allegations on Uddhav Thackeray
15 Photos
‘मराठा नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न’, ‘मला संपवण्यासाठी रुग्णालयात बैठक’; रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; १३ मोठी विधानं

मग तुमची आई कोण आहे, राष्ट्रवादी की शिवसेना?”, रामदास कदमांची उद्धव ठाकरेंना विचारणा

View Photos
Shivsena-Ramdas-Kadam20
22 Photos
Photos : “शरद पवारांनी शिवसेना फोडली ते प्लास्टिकबंदीचं श्रेय लाटलं,” रामदास कदमांनी ठाकरे कुटुंबावर केलेले २० मोठे आरोप

शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. जाणून घेऊयात त्यांनी केलेले…

View Photos
Ramdas Kadam on Uddhav Thackeray Matoshree
25 Photos
“….तेव्हा मी पुढच्या सीटवर बसायचो हे लक्षात ठेवा,” रामदास कदमांनी राणेंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना करुन दिली आठवण, २२ मोठी विधानं

“मी तुम्हाला माझ्या मनातून काढलं आणि आधी राजीनामा फेकला”

View Photos

संबंधित बातम्या