scorecardresearch

रामदास कदम News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"१९९० सालापासून शिवसेना (Shivsena) पक्षातर्फे खेडमधून सलग चार टर्म आमदार आणि दोन टर्म विधानपरिषदे सदस्य राहिलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांची एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख आहे. मुंबईतील कांदिवली भागातून रामदास कदम यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेना पक्षात शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास झाला. २००५ ते २००९ या काळात विधानसभेत ते विरोधी पक्षनेतेपदी कार्यरत होते. जुलै २०२२ शिवसेना पक्ष फुटू दोन गट पडले. त्यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यांचा मुलगा आमदार आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार असताना रामदास कदम हे राज्याचे पर्यावरण मंत्री होते. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>१९९० सालापासून शिवसेना (Shivsena) पक्षातर्फे खेडमधून सलग चार टर्म आमदार आणि दोन टर्म विधानपरिषदे सदस्य राहिलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांची एक आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख आहे. मुंबईतील कांदिवली भागातून रामदास कदम यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेना पक्षात शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास झाला. २००५ ते २००९ या काळात विधानसभेत ते विरोधी पक्षनेतेपदी कार्यरत होते. जुलै २०२२ शिवसेना पक्ष फुटू दोन गट पडले. त्यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यांचा मुलगा आमदार आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत राज्यात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार असताना रामदास कदम हे राज्याचे पर्यावरण मंत्री होते.


Read More
Nitesh Rane vs Ramdas Kadam
रामदास कदम यांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये; मंत्री नितेश राणे यांचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांच्या ध्वनिफितीशी रामदास कदम यांनी भाजपचा संबंध सोडू नये व महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये, रामदास कदम…

Ramdas Kadam Criticized Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंची अवस्था शोले सिनेमातल्या जेलरसारखी, त्यांच्या मागे कुणीच उरलेलं नाही”; रामदास कदम यांची खोचक टीका

आज शिवतीर्थ मैदान जे शिवसेनाप्रमुखांनी ४० वर्षे गाजवलेलं मैदान आहे. त्यावेळी आम्ही म्हणत असू एक नेता, एक आवाज, एक मैदान…

Manoj Jarange Ramdas Kadam clash over 500 crore allegation | Ramdas Kadam reaction on Eknath Shinde allegations
मनोज जरांगेंच्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपावर रामदास कदमांचे प्रत्युत्तर; तर अभिजीत दिपके शाळेतला मुलगा असल्याची टीका

Ramdas Kadam on Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांचा गंभीर आरोप केल्यानंतर माजी…

Ramdas Kadam Criticism On Raj Thackeray
“आतापर्यंत झोपले होते का?”, रामदास कदमांनी राज ठाकरेंना मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीवरून डिवचलं

राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपानंतर आता रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

Ramdas Kadam
“सातव्या खासदाराचीही सही”, रामदास कदमांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना माणसांची ओळख नाही!”

Ramdas Kadam Statement on 7th MP Rebel : शिवसेना नेते रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत…

Ramdas Kadam On operation tiger uddhav thackeray
उद्धव ठाकरेंचा सातवा खासदारही फुटला? रामदास कदमांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “सातव्या खासदाराची सही…”

रामदास कदम यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांचा सातवा खासदारही फुटला असल्याचा दावा कदम यांनी केला…

ramdas kadam on uddhav Thackeray operation tiger
“ठाकरेंच्या शिवसेनेत फक्त तिघेच राहणार”, रामदास कदमांनी ‘ऑपरेशन टायगर’वरून उद्धव ठाकरेंना डिवचलं

‘ऑपरेशन टायगर’वरून सध्या आरोप-प्रत्यारोपाने राजकारण चांगलंच तापलं आहे. रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Sunil Tatkare On Ramdas Kadam
Sunil Tatkare : सुनील तटकरेंचा रामदास कदमांवर पलटवार; म्हणाले, ‘तुम्ही मातोश्री सोडताना…’

रामदास कदमांच्या टीकेला आता सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं. ‘तुम्ही मातोश्री सोडताना आम्ही विचारलं का?’, असा टोला तटकरेंनी लगावला.

Uddhav Thackeray Balasaheb Memorial Trust Chairman BMC Election Shivsena Political Fadavis Government Aaditya
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून नियुक्ती…

Uddhav Thackeray, Balasaheb Thackeray Memorial : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी पुन्हा उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली…

ramdas kadam loksatta news
“बारमधला पैसा गोळा करता, लोकांना वाटता…”, रामदास कदम यांच्यावर भास्कर जाधव यांची टीका

ठाणे शहरातील वाहतुक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पाणी प्रश्न तसेच ठाणे महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करत सोमवारी सायंकाळी ठाण्यात…

ramdas kadam on yogesh kadam
Ramdas Kadam PC: “ड्रमबीट बार कुणाचा आहे हे अनिल परबांनी सांगावं”, रामदास कदम यांनी थेट ठाकरेंचं घेतलं नाव!

Yogesh Kadam Weapon Licence: विधिमंडळातील अधिकाराच्या पदावरील एका व्यक्तीच्या सांगण्यावरून योगेश कदम यांनी शस्त्र परवान्याबाबत निर्णय घेतल्याचा दावा रामदास कदम…