Page 2 of रमेश पोवार News

फिरकीपटू रमेश पोवारचा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

क्रिकेट हेच माझे जीवन आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरही माझे क्रिकेट सुरूच राहील.

फिरकी गोलंदाज रमेश पोवारने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला.

कोल्हापूर महापालिकेच्या महत्त्वपूर्ण स्थायी समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे रमेश पोवार यांची गुरूवारी निवड झाली.