Page 8 of खंडणी News

२५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करुन अज्ञाताने संपर्क साधला.

विशेष म्हणजे युवासेना प्रमुख विक्रांत सहारे याला मागील वर्षी जिवंत काडतुस व देशीकट्ट्यासह अटक करण्यात आली होती.

शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता कोमल महेश भोईर यांचा मुलगा रिक्षेने शाळेत जाण्यासाठी निघाला.

प्रसिद्ध विमा कंपनीला तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ई-मेल पाठविण्यात आला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने बीटकॉईनमध्ये खंडणीची मागणी केली असून खंडणी…

आरोपी गोपाळ यादव याच्याविरुद्ध दरोडा, खुनाचा प्रयत्न, अमन पटेल याच्याविरुद्ध अहिल्यानगर येथे गंभीर स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल आहेत.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला शुक्रवारी खंडणी स्वीकारताना पोलिसांनी अटक केली. गोरेंकडे या महिलेने आरोप न करण्याबद्दल…

छत्रपती संभाजीनगरमध्येही उद्योजकांना उद्योग करण्यापेक्षा सर्वाधिक त्रास गावगुंडांचा आहे. अनेक ठिकाणी कंपन्यांमध्ये टोळ्या घुसून चोऱ्या केल्या जातात.

सराईत गुन्हेगाराला तुरुंगातून सोडविण्यासाठी दोन लाखांची खंडणी न दिल्याने ११ जणांच्या टोळक्याने पाच जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दिल्लीमधील ७४ वर्षीय व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, धमकावून त्याच्याकडून १८ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या माहिलेचा मालवणी पोलीस शोध घेत आहेत.

सुमारे १८० साक्षीदार, पंच यांच्या मदतीने तपासानंतर केल्यानंतर दाखल गुन्ह्यातील आरोपींचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याने त्यास पहिल्या क्रमांकाचा आरोपी बनविण्यात…

आरोपींवर यापूर्वीचे कुठलेही गुन्हे दाखल नसून केवळ झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गाच्या आमिषाने आरोपीनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

सराईत गुन्हेगारी टोळीच्या नावाने एका ठेकेदाराकडे तीन कोटींची खंडणी मागणाऱ्या एका आरोपीला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली