खंडणी News
सुमारे ३०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील रक्कम खात्यात हस्तांतरित झाल्याची भीती दाखवून म्हाडामधील महिला उपअभियंत्याकडून खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
निवडणुकीच्या आचारसंहिता काळात राज्यातील विविध ठिकाणी भरारी पथकांकडून कारवाई केली जात असून त्यात रोख रक्कम, सोने आणि इतर साहित्य जप्त…
माझगाव डॉक येथे राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरला बिष्णोई टोळीच्या नावाने दूरध्वनी आला असून आरोपींनी ५५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली…
पोलिसांचे एक पथक अपहृत आरोपींचा शोध घेण्याकरीता झारखंड व पश्चिम बंगालला रवाना करण्यात आले.
बिष्णोई टोळीच्या नावे शहरातील एका प्रसिद्ध सराफी पेढीला खंडणीसाठी धमकीचा इमेल पाठविण्यात आल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला.
एक व्यापारी सायबर गुन्हेगारांच्या ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात फसला व त्यानंतर त्याच्या मित्रानेच ‘न्यूड व्हिडिओ व्हायरल’ करण्याची धमकी देत २५ लाखांची खंडणी…
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरावर बजाजनगर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी छापा घालून ताब्यात घेतले.
त्रिपाठी आणि मिश्रा यांनी त्यांच्याविरोधात दाखल खंडणीचा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे
धमकी दिल्यास खंडणीखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्वीफ्ट कार व दोन मोबाईल असा ८ लाख ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गाय वाटप योजनेत घोटाळा केल्याचे सिद्ध झाल्यानंतर ‘आयएएस’ शुभम गुप्ता यांच्याविरोधात तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे.
आरोपीने पीडित मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला व त्याचे छायाचित्रण व चित्रीकरण केले.