Page 90 of बलात्कार News
याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बलात्कारविरोधी मोहिमेंतर्गत आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आलं आहे. शाळेमध्ये लैंगिक छळाबद्दल विद्यार्थ्यांना जागृत केले जाईल, असे तरार म्हणाले.
चित्रा वाघ म्हणतात, “याआधीही शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिक यानंही एका बलात्कारित पीडितेवर दबाव टाकला होता की…!”
तरुणीवर बलात्कार करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, मित्रांवरही गुन्हा दाखले
पुण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या स्वारगेट परिसरात ट्रॅव्हल्स बस चालकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना
वाशिम जिल्ह्यात रिसोड शहरातील इंगोले बाल रुग्णालयात काम करणाऱ्या महिला नर्सवर डॉक्टरांनीच अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
ब्रिटनमधील एक मध्यमवयीन महिला आपल्या पतीसोबत पर्यटनासाठी गोव्यामध्ये आली होती.
हैदराबादमधील अबिड्स पोलीस ठाण्यात भाजपा आणदार रघूनंदन राव यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
२०१९ मध्ये पीडीत अल्पवयीन युवती आणि आरोपी वावळे यांची महाविद्यालयात ओळख झाली होती. दोघांमध्ये झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.
बॉडी स्प्रेची जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या.
पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार येथील पंजाब प्रांतातील झेलम शहरामध्ये पाच जणांनी एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार केला.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.