रास्ता रोको News

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदाराने रस्त्याच्या कामाचा निधी हडपल्याचा आरोप करत धर्मापुरीच्या ग्रामस्थांनी आंदोलन केले.

शाळा सुटल्यानंतर एकूण १३ विद्यार्थी सोबत रस्त्याच्या कडेने घराकडे निघाले होते. पाठीमागून पिंपळगावकडे टोमॅटो घेऊन जाणाऱ्या टेम्पोने त्यांना धडक दिली.

मुख्य रस्त्यापासून साधारणपणे ७०० मीटरपर्यंत, गट नंबर दहामध्ये ३६ मीटर रस्त्याच्या जागेवरच अतिक्रमण झाले.

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेसह विविध संघटनानी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून गुरुवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन…

आठ दिवसानंतर एकही फेरीवाला दिसला तर कुणी कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीने भाजप हा प्रश्न सोडवेल, असा इशारा यावेळी…

जिल्ह्यात दोन ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. तर दोन ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी रोखली. मोजणी बंद पाडल्याने…

आंदोलन तब्बल १२ तास सुरू होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि एसटी बस सेवा ठप्प झाली.

माळशेज घाटात पर्यटकांच्या भरधाव मोटारीने आदिवासी पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत एक ठार, दोन गंभीर जखमी झाले.

१,३०० किमी लांबीचा काराकोरम महामार्ग पाकिस्तानच्या इस्लामाबादजवळील हसन अब्दाल शहराला खुंजेरब खिंडीतून चीनच्या स्वायत्त शिनजियांग प्रदेशातील काशगरशी जोडला जातो.

सूर्यवंशी आणि देशमुख प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी परभणीहून पदयात्रा निघाली आहे. शुक्रवारी पदयात्रा नाशिकमध्ये आल्यावर कुठलीही पूर्वसूचना न…

आज सकल मराठा समाज बांधवांनी नागपूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगाव मही येथे रास्ता रोको केला.

काँग्रेसने मात्र भाजप आमदारांच्या या आंदोलनाला नौटंकी असल्याचे सांगून आमदारकीची जबाबदारी झेपत नसेल तर राजीनामा देऊन मोकळे व्हा, अशी टीका…