scorecardresearch

Page 2 of रास्ता रोको News

gor sena protest to stop encroachment in the rights of reservation
बुलढाणा: हक्काच्या आरक्षणात होणारी ‘घुसखोरी’ रोखण्यासाठी गोरसेना आक्रमक; बुलडाण्यात रास्तारोको

रणरणत्या उन्हात पार पडलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकारी व समाज बांधव बहुसंख्येने सहभागी झाले. 

समीर भुजबळ अटकेचा निषेध; रास्ता रोको, बसवर दगडफेक

समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या मुद्दय़ावर रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले. जालना रस्त्यावर रास्ता रोको करुन टायर जाळण्यात आले.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा परभणीत रास्तारोको

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिल्लीतील पटियाला न्यायालयात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हजर व्हावे लागल्याच्या निषेधार्थ जिल्हा…

कृष्णा प्रकल्पात मराठवाडय़ाची २१ टीएमसी पाण्यावर बोळवण!

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजन क्षीरसागर यांनी दिला.

युती सरकारविरुद्ध सेनेचे माजलगावला रास्ता रोको

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, उसाला एफआरपीप्रमाणे भाव द्यावा, कर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

भुयारी मार्गासाठी रास्ता रोको

करावे गावालगत असणाऱ्या पामबीच मार्गावर दिवसेंदिवस वाढणारे अपघात लक्षात घेता या ठिकाणी भुयारी मार्ग बांधावा या प्रलंबित मागणीसाठी करावे ग्रामस्थ…

pankaja munde, beed, bhagwangad
पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ भाजप-रासपचे ‘रास्ता रोको’

चिक्की व साहित्य खरेदीच्या ऐतिहासिक निर्णयाला कथित घोटाळ्याचे स्वरूप देऊन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सुरू असलेल्या बदनामीच्या…

तरतुदीत कपात केल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मंगळवारी रास्ता रोको

प्रकल्पासाठीच्या तरतुदीत केंद्र शासनाने मोठी कपात केल्याने अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन ‘रास्ता रोको’ आंदोलन करणार आहेत.

मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांचा रास्ता रोको

उद्धट वर्तन केल्याचा आरोप करीत रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर डॉक्टरांनी रास्ता रोको आंदोलन केले.