Page 9 of रवी राणा News

दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे घेतल्याच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापलं आहे.

रवी राणा यांची आक्रमक भाषणशैली अमरावती जिल्ह्यासाठी नवीन नाही. त्यांचे आजवर जिल्ह्यातील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांशी खटके उडाले आहेत.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर यशोमती ठाकूर राणा दाम्पत्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा…

“नवनीत राणांना निवडून आणण्यासाठी दारोदार फिरलो. पण…”, असा टोलाही यशोमती ठाकूर यांनी लगावला

राधाकृष्ण विखे पाटील हे जेव्हा भाजपमध्ये प्रवेश करणार होते, तेव्हा यादीत काँग्रेसच्या तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचेही नाव पाहिले होते.

रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

“हिंमत असेल, तर राजीनामा देऊन…”, असे आव्हान काँग्रेसच्या आमदारांनी रवी राणांना दिलं आहे.

दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे हे तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या चपला उचलतात, अशी खोचक टीका अपक्ष आमदार रवी राणा…

अंजनगाव सुर्जी येथे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमानंतर रवी राणा यांचे कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे…

खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या दहीहंडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी आमदार रवी राणा यांच्यावर हल्लाबोल केला.

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे जाहीर करून राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला.