scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

रविचंद्रन अश्विन News

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा सध्या भारतातील सर्वोच्च फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याचा जन्म १७ सप्टेंबर १९८६ रोजी चैन्नई, तमिळनाडू येथे झाला. त्याचे वडील चैन्नईमध्ये क्लब क्रिकेट खेळत असत. अश्विनने बीटेकची पदवी मिळवली आहे. क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याला क्रिकेट अकादमीमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले.


राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत अश्विनने २०१०-११ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तो सर्वोत्तम कसोटी अष्टपैलूंपैकी एक आहे असे म्हटले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.


२०१६ मध्ये आयसीसी बोर्डाने त्याला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा पुरस्कार बहाल केला. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. मंकड पद्धतीने बाद केल्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला आहे. त्याला अ‍ॅश या टोपणनावाने देखील संबोधले जाते.


Read More
usman tariq
IND vs PAK: “भारतीय फलंदाजांनी एकच काम करावं, ते म्हणजे…”, उस्मान तारिकचा सामना करण्यासाठी आर अश्विनने सांगितला स्मार्ट प्लॅन

R Aswhin: भारताचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनने उस्मान तारिकच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी स्मार्ट प्लॅन सांगितला आहे.

Ashwin Defend Usman Tariq Bowling Action After trolling Ahead of IND vs PAK T20 WC Match
वादात अडकलेल्या पाकिस्तानी गोलंदाजाची अश्विनने घेतली बाजू; पोस्ट करत म्हणाला, ‘क्रिकेटचे हे नियम…”

Ashwin Supports Usman Tariq: टीम इंडियाचा माजी दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने पाकिस्तानी गोलंदाजाची बाजू घेत त्याला सपोर्ट करत आहे आणि…

ind vs pak matches in 2026
IND vs PAK: “भारत-पाकिस्तान सामना १०० टक्के होणार”, माजी खेळाडूने सांगितलं PCB च्या ‘यू-टर्न’चं नेमकं कारण

R Ashwin On IND vs PAK: भारताचा माजी खेळाडू आर अश्विनने भारत- पाकिस्तान सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

virat kohli r ashwin
R Ashwin: विराट कोहलीचं नाव घेऊन ट्रोल करणाऱ्याला अश्विनचं चोख प्रत्युत्तर; पोस्ट शेअर करत म्हणाला…

R Ashwin On Virat Kohli: भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनने विराट कोहलीबाबतच्या फॅन वॉरवर जोरदार उत्तर दिलं आहे.

ashwin on odi future
एकदिवसीय क्रिकेटच्या भवितव्याबाबत चिंता; तारांकितांच्या निवृत्तीचा फटका बसण्याची शक्यता- अश्विनचे मत

‘‘२०२७ विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटचे भवितव्य काय असेल, याबाबत मला चिंता वाटते. मी विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा पाहत आहे

varun chakrawarthy
TNPL: वरुण ते सुंदर! IPL ला दक्षिणेतून गुणवान खेळाडू मिळवून देणारी लीग

Tamilnadu Premier League Information: भारतीय क्रिकेटला वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदरसारखे खेळाडू देणारी तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धा कधी आणि कशी…

Indian cricket experts on South Africa series
एकट्या प्रशिक्षकाला दोष देणे अयोग्य!, माजी कसोटीपटू गावस्कर, अश्विन यांच्याकडून गंभीरची पाठराखण

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनी गंभीरची पाठराखण केली असून एकट्या प्रशिक्षकाला दोष देणे योग्य…

ravichandran ashwin
R Ashwin: “म्हणून मला घरी बसावं लागलं..”, भारताच्या दारूण पराभवानंतर आर अश्विनने सांगितलं निवृत्ती घेण्यामागचं कारण

R Ashwin On Retirement: भारतीय संघातील फिरकी गोलंदाज आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यामागचं कारण सांगितलं आहे.

Jasprit Bumrah
IND vs SA: जसप्रीत बुमराहची विक्रमी कामगिरी! ‘या’ मोठ्या विक्रमात आर. अश्विनला टाकलं मागे

IND vs SA, Jasprit Bumrah Reocrd: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम आपल्या नावाववर केला आहे.

R Ashwin Just Leave it Cryptic Post is Message For Virat Kohli photo goes viral
IND vs AUS: “Just Leave it”, अश्विनने विराटला निवृत्त होण्यास सांगितलं? क्रिप्टिक पोस्टने उडाली खळबळ

R Ashwin Post Viral: विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत दोन्ही सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला. यानंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू असताना…

ताज्या बातम्या