scorecardresearch

रविंद्र धंगेकर News

रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणूक लढवली होती. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. रवींद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक आहेत. २००२ ते २०२२ पर्यंत रवींद्र धंगेकर हे विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे महापालिकेमध्ये सलग चार वेळा प्रचंड मतांनी नगरसेवक झाले. रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना पक्षातून सुरू झाला. २००२ ला रवींद्र धंगेकर हे शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मनसेत प्रवेश करत २००७ आणि २०१२ या दोन्ही पुणे पालिका निवडणुकीत विजय मिळवला. २०१७ ला राज ठाकरे यांची साथ सोडत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विजय मिळवला. एवढंच नाही तर रवींद्र धंगेकर यांनी २००९ आणि २०१४ ला मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. दरम्यान, रवींद्र धंगेकर सध्या कसब्याचे विद्यमान आमदार आहेत. तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर रवींद्र धंगेकर आवाज उठवत असल्याने ते चर्चेत असतात.


Read More
Discontent , BJP , Ravindra Dhangekar ,
रवींद्र धंगेकर यांच्या महायुतीतील प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशावरून भारतीय जनता पक्षामध्ये नाराजी पसरली आहे. भाजप नेत्यांकडून त्याबाबत जाहीर विधाने केली…

Chandrakant Patil statement after Ravindra Dhangekar entry into Shinde group
चंद्रकांत पाटील म्हणतात, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी धंगेकरांना घेण्याचा निर्णय केला असता तर…

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना…

Maharashtra politics updates in marathi
रविंद्र धंगेकरांनंतर आणखी एका नेत्याचा काँग्रेसला रामराम; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

२०१४ मध्ये वाऱ्याची दिशा ओळखून त्यांनी भाजपात प्रवेश केला. पण सन २०२३ मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देत ते काँग्रेसमध्ये दाखल झाले.

Sanjay Raut Ravindra Dhangekar
“भाजपाच्या त्रासामुळे काँग्रेस सोडली”, संजय राऊतांच्या दाव्यावर रवींद्र धंगेकर म्हणाले, “त्रास दिला हे खरं आहे, पण…”

Ravindra Dhangekar Sanjay Raut : रवींद्र धंगेकर म्हणाले, “त्या जागेबाबत मुस्लीम समाजाऐवजी भाजपा दुःखी आहे.”

Sanjay Raut on Ravindra Dhangekar
Sanjay Raut: ‘रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीवर अटकेची तलवार’, पक्षांतर केल्यानंतर संजय राऊत यांचा दावा

Sanjay Raut on Ravindra Dhangekar: काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षांतराचे…

Ravindra Dhangekar, Kasba , Pune, Congress Party,
पुण्यात काँग्रेसचा पाय आणखी खोलात

पुण्यात काँग्रेसचा चर्चेतील एकमेव चेहरा कसबा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम केल्याने पुण्यातील काँग्रेसची अवस्था…

Ravindra Dhangekar Political Journey (1)
रवींद्र धंगेकरांचं राजकीय वर्तुळ पूर्ण, तीन पक्षांतरांनंतर शिवसेनेत घरवापसी, वाचा आजवरचा राजकीय प्रवास

Ravindra Dhangekar Political Journey : रवींद्र धंगेकरांनी पुण्यात काँग्रेसचं अस्तित्व टिकवून ठेवलं होतं.

Maharashtra Live Udate
Maharashtra News Updates : कांदा निर्यात शुल्क कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

Mumbai Maharashtra LIVE News Updates, 10 March 2025 : राज्यातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आपण येथे जाणून घेणार आहोत.

Ravindra Dhangekar
रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम! ‘या’ पक्षात प्रवेश करणार, पक्ष सोडण्याचं कारण सांगत म्हणाले…

Ravindra Dhangekar Left Congress : माजी आमदार रवींद्र धंगेकर हे काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती.

Harshwardhan Sapkal On Ravindra Dhangekar
Harshwardhan Sapkal : रवींद्र धंगेकर पक्ष सोडणार असल्याची चर्चा, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “ते कालही…”

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Ravidra Dhangekar entry into Shiv Sena confirmed Clear indication of proposal on social media pune news
धंगेकर यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित? समाजमाध्यमातून प्रस्तावाचे स्पष्ट संकेत

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. धंगेकर यांनी समाजमाध्यमातून तसे स्पष्ट संकेत…

Uday Samant On Ravindra Dhangekar
Uday Samant : रवींद्र धंगेकरांना शिवसेनेची ऑफर? उदय सामंतांचं मोठं विधान; म्हणाले, “मी कालच निमंत्रण…”

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍स सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.