scorecardresearch

Page 40 of भारतीय रिझर्व बँक News

ई-व्यापार रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणात

वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स व्यवसायावर रिझव्‍‌र्ह बँकेचे नियंत्रण येणार असून मध्यवर्ती बँक स्वत: त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याच्या विचारात आहे.

व्याजदर कपात पुन्हा टळली..

गेल्या चार सलग चार पतधोरणात दिसलेले दर स्थिरतेचे धोरण कायम ठेवत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी सादर झालेल्या

अर्थशहाणपणाचा सुकाळ

जवळपास दुर्लभ बनलेल्या अर्थशहाणपणाचा अनपेक्षित प्रत्यय मंगळवारच्या दोन घटनांनी दिला. रिझव्‍‌र्ह बँकेने दर कपातीसाठी देशाच्या अर्थमंत्र्यांसह एकूण उद्योगजगताकडून सुरू

नव्या छोटय़ा बँकांसाठी रिझव्‍‌र्ह बँकेचा लाल गालिचा

एटीएम/डेबिट कार्ड जारी करण्याची मुभा मात्र क्रेडिट कार्डावर र्निबध असलेली नवी मार्गदर्शक तत्त्वे रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी उशिरा जारी केली.

विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेचे रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुनरीक्षण : राजन

रिझव्‍‌र्ह बँकेकडून भारतात सरकारी कर्जरोख्यांमध्ये विदेशी संस्थागत गुंतवणुकीच्या मर्यादेबाबत लवकरच फेरविचार केला जाईल, असे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बुधवारी विश्लेषकांशी…

रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण : ‘जैसे थे’ची अपरिहार्य कास

व्याजदर कपातीचा उद्योगजगताकडून आर्जव आणि सार्वत्रिक अपेक्षा केली जात असताना, रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी आपल्या तिमाही पतधोरण आढाव्यात ‘जैसे थे’ची कास…

‘विलफुल डिफॉल्टर्स’ची पुनव्र्याख्या, कर्जबुडव्या कंपन्यांचे संचालकही कारवाईच्या कक्षेत येतील

वाणिज्य बँकांची कोटय़वधींची कर्जे थकविणाऱ्यांविरुद्ध प्रभावी हत्यार अशी पुस्ती दिलेल्या रिझव्र्ह बँकेने ‘विलफुल डिफॉल्टर’ कारवाईला आणखी बळकटी देत, कर्जबुडव्या कंपन्यांच्या…

पुन्हा रघु‘राम भरोसे’!

उद्या जाहीर होणाऱ्या पतधोरणात रेपो दर कपात होईल काय अथवा न होण्यास काय कारणे असू शकतील, रिझव्‍‌र्ह बँक प्राथमिकता कशाला…

रोजगारविषयक मासिक आकडेवारीसाठी रिझव्‍‌र्ह बँक आग्रही

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा अंदाज देणारे विविध आर्थिक आकडे हे आपल्याकडे सर्वग्राही नसल्याची खंत व्यक्त करीत त्यात तातडीने सुधारणेसाठी प्रयत्न आवश्यक…