scorecardresearch

भारतीय रिझर्व बँक News

भारतीय रिझर्व बँक (Reserve Bank of India) ही भारतामधील मध्यवर्ती बॅंक आणि नियामक संस्था आहे. चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, आर्थिक स्थिती नियंत्रणात ठेवणे आणि चलनाचे रक्षण करणे ही या संस्थेची प्रमुख ध्येये आहेत.

देशामध्ये मध्यवर्ती एक बँक (Central Bank)असावी अशी संकल्पना १७७२ मध्ये मांडण्यात आली होती. १९२६ मध्ये सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली. पुढे ६ मार्च १९३४ रोजी आर. बी .आय. कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाची (RBI) स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय भारताची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.

यामध्ये गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर, दोन वित्त मंत्रालयाचे प्रतिनिधी, दहा सरकारने नामनिर्देशित संचालक आणि चार स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी असतात. भारतीय रिझर्व बँकमध्ये (RBI) २१ सदस्यीय केंद्रीय संचालक मंडळ आहेत.
Read More
RBI FCNR B Swap Facility 2026
RBI चा मास्टरस्ट्रोक! परकीय चलनासाठी बँकांना दिला मोठा बूस्टर; ७० अब्ज डॉलर भारतात येण्याचा अंदाज

RBI FCNR B Swap Facility 2026 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनिवासी भारतीयांच्या ठेवींना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक बँकांना विशेष सवलती…

RBI Monetary Policy Meeting June 2026 : Governor Sanjay Malhotra to announce decisions on repo rate
कर्जदारांना मोठा दिलासा! आरबीआयकडून ‘रेपो रेट’ जैसे थे; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

RBI Monetary Policy Meeting June 2026 : देशातील कोट्यवधी कर्जदारांचे लक्ष लागून असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीचे निकाल समोर…

Bank Fixed Deposit Investment
Bank Fixed Deposit Investment: भारतीयांचे बचत खात्यातून FD मध्ये पैसे गुंतवण्याचे प्रमाण का वाढले? १ कोटीहून अधिक रकमेच्या एफडीही वाढल्या; RBI अहवाल काय सांगतो?

Bank Fixed Deposit Interest Rates: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) ताज्या अहवालानुसार, भारतातील ठेवीदारांचा कल आता बचत खात्यांऐवजी (Savings Account)…

RBI Polymer Banknotes India
नोट बदलून द्या म्हणण्याचं टेन्शन कायमचं संपणार! RBI पुन्हा आणणार ‘प्लास्टिक नोटा’; ५०० आणि १०० चा लूक बदलणार

RBI plastic currency : भारतीय रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा बाजारात पास्टिक नोटा आणण्याची तयारी करत आहे. यामुळे ५०० आणि १००…

RBI Monetary Policy June 2026 | Former RBI Governor Duvvuri Subbarao | Indian Rupee vs US Dollar Exchange Rate | RBI Interest Rates Hike Prediction
Duvvuri Subbarao : “रुपया पडू द्या, पण व्याजदर वाढवू नका!”, ‘आरबीआय’ला माजी गव्हर्नरांचा सल्ला!

जागतिक तणावामुळे रुपया घसरत असताना आरबीआयने व्याजदर न वाढवता चलनाला नैसर्गिकरीत्या समायोजित होऊ द्यावे, असा सल्ला माजी गव्हर्नर दुव्वुरी सुब्बाराव…

HDFC Bank Vigilance Probe
३१ लाख कोटींच्या बँकेला काही हजारांचा मोह नडला! ठेवी मिळवण्यासाठी HDFC कडून RBI चे नियम धाब्यावर

HDFC Bank Vigilance Probe : तब्बल ३१ लाख कोटी रुपयांच्या ठेवी असलेली देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीने ठेवी मिळवण्यासाठी…

Zerodha CEO Nithin Kamath Warns
इंधन दरवाढीनंतर आता गृहकर्ज-कार लोनचा ‘EMI’ वाढण्याची भीती; नितीन कामथ यांचा महागाईचा गंभीर इशारा

Zerodha CEO Nithin Kamath Warns : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि कमकुवत मान्सून यामुळे आगामी काळात व्याजदर वाढण्याचा गंभीर इशारा…

UPI Transaction Failure Reason
पैसे खात्यातून कापले पण समोरच्याला मिळाले नाहीत? UPI व्यवहार अडकल्यास रिफंड कसा मिळवायचा?

UPI Payment Failed : काहीवेळा यूपीआय व्यवहार करताना आपल्या बँक खात्यातून पैसे कापले जातात पण समोरच्याला मिळत नाही. अशावेळी तुम्ही…

Sarvodaya Co operative Bank
मुंबईतील ‘सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँक’चा परवाना RBI कडून रद्द! केवळ ‘या’ ठेवीदारांचे पैसे परत मिळणार

Sarvodaya Co operative Bank : भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबतील सर्वोदय को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना तातडीने रद्द केला आहे. बँक आता…

Indian Rupee Hits Record Low of 95 62 Against US Dollar
मध्यमवर्गीयांसाठी धोक्याची घंटा? रुपयाची ‘विक्रमी’ घसरण! डॉलरच्या तुलनेत ९५.६२ वर पोहोचल्याने अर्थव्यवस्थेवर दबाव

Indian Rupee Hits Record Low : भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण होऊन तो प्रति डॉलर ९५.६२ च्या पातळीवर पोहोचल्याने याचा थेट…

Loan Repayment Responsibility After Borrowers Death
कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्जाचे ओझे कोणावर? ‘पर्सनल लोन’ आणि ‘गृहकर्जा’चे नियम वेगळे का?

Loan Repayment Responsibility : आजकाल कोणत्याही प्रकारचे कर्ज एकदाही घेतले नाही, असा व्यक्ती दुर्मिळच म्हणावा लागेल. अशा परिस्थितीत कर्जदाराचा अनपेक्षित…

ताज्या बातम्या