scorecardresearch

भारतीय रिझर्व बँक

भारतीय रिझर्व बँक (Reserve Bank of India) ही भारतामधील मध्यवर्ती बॅंक आणि नियामक संस्था आहे. चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, आर्थिक स्थिती नियंत्रणात ठेवणे आणि चलनाचे रक्षण करणे ही या संस्थेची प्रमुख ध्येये आहेत.

देशामध्ये मध्यवर्ती एक बँक (Central Bank)असावी अशी संकल्पना १७७२ मध्ये मांडण्यात आली होती. १९२६ मध्ये सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली. पुढे ६ मार्च १९३४ रोजी आर. बी .आय. कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाची (RBI) स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय भारताची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.

यामध्ये गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर, दोन वित्त मंत्रालयाचे प्रतिनिधी, दहा सरकारने नामनिर्देशित संचालक आणि चार स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी असतात. भारतीय रिझर्व बँकमध्ये (RBI) २१ सदस्यीय केंद्रीय संचालक मंडळ आहेत.
Read More
district central cooperative bank has recovered only 52 percent of its loans as of June 30
बँकांच्या नफ्यात घसरण शक्य; दुसऱ्या सहामाहीत मात्र भरपाई अपेक्षित

चालू आर्थिक वर्षाच्या जूनअखेर संपलेल्या पहिल्या सहामाहीत देशातील बँकांच्या नफ्यावर विपरित परिणामाची शक्यता व्यक्त केली जात आहे.वर्षाच्या उर्वरित तिमाहींमध्ये याची…

saraswat bank to take over new india co operative bank
संकटग्रस्त न्यू इंडिया बँक सारस्वत बँकेच्या छत्राखाली, आज घोषणा; हजारो ठेवीदारांना दिलासा फ्रीमियम स्टोरी

रिझर्व्ह बँकेने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचा (एनआयसीबी) घोटाळा उघडकीस आणला होता.

RBI directs banks no prepayment charges on non business personal loan transfers
राज्यातील पतसंस्थांची क्यूआर कोड सेवा बंद, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाने ग्राहकांना त्रास

रिझर्व्ह बँकेचा पतसंस्थांच्या ग्राहकांची केवायसी अपडेट नसल्याच्या कारणाने सुविधा देण्यास आक्षेप.

bank holiday June 2025 India list
Bank Holidays July 2025 : जुलैमध्ये बँका किती दिवस राहतील बंद? पाहा आरबीआयची सुट्ट्यांची यादी

July Bank Holidays 2025 India : आरबीआय वेगवेगळ्या राज्यांनुसार सुट्ट्या निश्चित करत असते. त्यामुळे तुमच्या राज्यात जुलैमध्ये बँका नेमक्या किती…

World Bank forecasts Indias 2025 26 growth at 6.3 percent
विकासदराबाबत जागतिक बँकेचे ६.३ टक्क्यांचे भाकीत आधीच्या अंदाजात ४० आधार बिंदूंची घट

जागतिक बँकेने विद्यमान २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी भारताचा विकासदर ६.३ टक्क्यांवर मर्यादित राहण्याचा अंदाज मंगळवारी व्यक्त केला. जागतिक पातळीवरील वाढत्या अनिश्चिततेमुळे…

RBI gold loan rules raises gold loan ltv to 85 percent
सोन्याच्या मूल्याच्या ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळणार !

जनसामान्यांना कठीण प्रसंगात सोने तारण ठेऊन जलद कर्ज मिळविणे मदतकारक ठरते, त्यामुळे छोट्या कर्जदारांसाठी रिझर्व्ह बँकेने दिलासा देणारा निर्णय घेतला…

RBI repo rate cut sensex nifty surge
दरकपातीने बाजाराला उभारी

रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षेपेक्षा अधिक झालेल्या अर्ध्या टक्क्यांच्या रेपो दर कपातीमुळे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने एक टक्क्यांहून अधिक उसळी घेतली.

india gdp growth revised to 6.5 percent by sp global print eco news
अर्थव्यवस्थेला ताकद, स्थिरता आणि संधी ! ‘जीडीपी’ वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम

रिझर्व्ह बँकेने २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. रेपो दरात अर्ध्या टक्क्यांची कपात केल्याने…

rbi latest news in marathi
रिझर्व्ह बँकेचा यू टर्न कशासाठी…? प्रीमियम स्टोरी

सर्वसामान्य लोकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी आजघडीला अनेक पर्याय उपलब्ध असताना रिझर्व्ह बँकेने निरंतर क्लीअरिंग या पद्धतीचा आग्रह धरला आहे. मुख्य…

Jewellery Goes Missing From The Locker, Can The Bank Be Held Liable
बँक लॉकरमधील दागिने किती सुरक्षित? चोरीला गेल्यास संपूर्ण भरपाई मिळते का? काय सांगतो नियम?

Laws And Rules Related To Bank Locker Facilities भारतातील लॉकर सुविधा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि…

RBI warns of banks overcharging loan interest
RBI New Loan Rule: तुमची बँकही कर्जावर जास्त व्याजदर आकारते का? आरबीआयने सांगितले व्याज वाचवण्याचे ४ पर्याय

What RBI has asked banks to do: जर तुम्हाला तुमच्या गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा कार कर्जावर अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करावा…

June Bank Holidays 2025 List in Marathi
June Bank Holidays 2025 : जूनमध्ये बँका किती दिवस राहणार बंद? एका क्लिकवर वाचा सुट्ट्यांची पूर्ण यादी

Bank Holidays in June 2025 : जून महिन्यात कोणत्या दिवशी, कुठे बँका बंद राहणार याची यादी खाली दिली आहे.

संबंधित बातम्या