scorecardresearch

भारतीय रिझर्व बँक Photos

भारतीय रिझर्व बँक (Reserve Bank of India) ही भारतामधील मध्यवर्ती बॅंक आणि नियामक संस्था आहे. चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, आर्थिक स्थिती नियंत्रणात ठेवणे आणि चलनाचे रक्षण करणे ही या संस्थेची प्रमुख ध्येये आहेत.

देशामध्ये मध्यवर्ती एक बँक (Central Bank)असावी अशी संकल्पना १७७२ मध्ये मांडण्यात आली होती. १९२६ मध्ये सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली. पुढे ६ मार्च १९३४ रोजी आर. बी .आय. कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाची (RBI) स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय भारताची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.

यामध्ये गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर, दोन वित्त मंत्रालयाचे प्रतिनिधी, दहा सरकारने नामनिर्देशित संचालक आणि चार स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी असतात. भारतीय रिझर्व बँकमध्ये (RBI) २१ सदस्यीय केंद्रीय संचालक मंडळ आहेत.
Read More
How to Complaint Against Bank Employee Misbehavior
9 Photos
‘लंच टाईम’नंतर या… बँक कर्मचारी कामासाठी टाळाटाळ करतोय? कुठे करायची तक्रार?

Bank Customers Rights : प्रत्येक ग्राहकांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा लंच टाईम म्हणजे डोकेदुखी असते. अनेकदा तर असं होतं की आपण एखाद्या…

RBI Gold Monetization Scheme 2026 Interest rates
9 Photos
सोनं कपाटात कशाला? बँकेत ठेवून मिळवा ‘बंपर’ व्याज; काय आहे RBI ची गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम?

Gold Monetisation Scheme : घरातील कपाटात पडून असलेल्या सोन्यावर आता तुम्हाला घरबसल्या कमाई करता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया…

₹500 note printing cost | ५०० रुपयांची एक नोट छापायला किती खर्च येतो?
10 Photos

Cost of Printing a ₹500 Note : तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की ५०० रुपयांची नोट कशी बनवली जाते…

ICICI Bank Minimum Balance finally gives relief to customers
9 Photos
ICICI Bank Minimum Balance : आयसीआयसीआय बँकेचा ग्राहकांना दिलासा; खात्यात ५० हजार नाही तर ‘एवढी’ रक्कम ठेवावी लागणार, नवे नियम काय आहेत?

ICICI Bank Minimum Balance: आयसीआयसीआय बँकेने १३ ऑगस्ट रोजी किमान शिल्लक रकमेच्या नियमांत सुधारणा करत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

Bank Locker Rules
10 Photos
बँक लॉकर सुविधा वापरताय? हे छुपे शुल्क माहित असल्याशिवाय बँक करारावर स्वाक्षरी करू नका

Bank Lockers: या लॉकर्सचे वार्षिक शुल्क त्यांच्या आकारानुसार आणि शाखेच्या ठिकाणानुसार बदलते आणि ते आर्थिक वर्षासाठी आधिच भरावे लागते.

demonetization
10 Photos
Demonetisation: ५० दिवसांत नोटा बदली करुन देण्याचं पंतप्रधानांचं वचन पाळणं सरकार, RBI ला बंधनकारक नाही

सर्वोच्च न्यायालयामध्ये नोटबंदीसंदर्भातील सुनावणीदरम्यान आरबीआय आणि सरकारचा युक्तीवाद

Cryptocurrencies very serious concern for RBI says Shaktikanta Das
15 Photos
क्रिप्टोकरन्सीसंदर्भात RBI च्या गव्हर्नरांकडून केंद्र आणि गुंतवणूकदारांना इशारा; म्हणाले, “अर्थव्यवस्था आणि..”

आज तरुणाईमध्ये क्रेझ असलेल्या क्रिप्टोकरन्सीबद्दल त्यांनी काय इशारा दिलाय पाहुयात…

ताज्या बातम्या