Page 56 of रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु News

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स यांच्यात झालेला आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा सहावा सामना चांगलाच अटीतटीचा झाला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बंगळुरुच्या कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी करत योग्य ठरवला.

चौथे षटक सुरु असताना आकाश दीपने व्यंकटेश अय्यरला अवघ्या दहा धावांवर बाद केले.

वनिंदू हसरंगाने सुरुवातीपासून भेदक मारा केल्यामुळे केकेआरचे फलंदाज पुरते गोंधळून गेले

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

RCB vs KKR : पहिल्याच सामन्यात विजय मिळाल्यामुळे केकेआरचा विश्वास आणखी वाढला आहे.

ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आरसीबीचा संघ आयपीएल सामन्यांसाठी सराव करणार आहे.

आरसीबीला नवा कर्णधार मिळणार आहे. त्यासाठी येत्या १२ मार्चला पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

चहल आणि RCBचं का तुटलं, याचं मुख्य कारण समोर आलं आहे.

ट्विटरवर डिव्हिलियर्सला धन्यवाद देण्यासाठी शेकडो पोस्ट करण्यात आल्या आहेत.

क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डिव्हिलियर्सने आज क्रिकेटला अलविदा म्हटले.

विराट कोहली RCBच्या कप्तानपदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे संघ नव्या कप्तानाच्या शोधात आहे.