Page 10 of वाचकांचे मेल News

लोकसभा निवडणूक (२०१४ ) मधील नेत्रदीपक यशाची खरे तर लालकृष्ण अडवाणी यांनी योग्य ती मीमांसा केली होती.

ऊर्जा हीदेखील मूर्त स्वरूपातच समजली पाहिजे. कारण ती सर्व भौतिक नियमांचे तंतोतंत पालन करते.

सध्या या देशात काँग्रेसविरोधक आणि भाजपविरोधक असे दोनच गट आहेत अशी भल्याभल्यांची धारणा झालेली दिसते.
जेटली यांचे वरील विधान एक वेळ खरे मानता येईल. कारण काँग्रेस-डाव्यांनाही या घटनांचे राजकारण करायचे आहे.


लेखकांच्या हत्या व गोमांस घरी ठेवल्याचा संशय घेऊन हत्या करणे हे खरोखरच निषेधार्ह आहे.
एकमेकांना सहकार्यदेखील करतात आणि पुणे केंद्र निवडून लोकसेवा आयोगाची परीक्षाही पुण्यातच देतात.
मी अनुभवलेल्या वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाविषयी मनात संभ्रम निर्माण होण्याचे प्रयोजन नाही
लेखकमंडळींनी आपले पुरस्कार परत करावेत की नाही, ते कधी परत करावेत हा त्यांचा हक्कआहे हे मान्य.
शिवसेनेच्या विचारहीन व उथळ प्रवृत्तीचा खरमरीत समाचार घेण्यात आला आहे.

‘हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ावर धोकादायक भेग’ही बातमी (२ ऑक्टो.) वाचली.