Page 10 of वाचकांच्या प्रतिक्रिया News

जनतेत जाऊन जागृती करण्याचा प्रयत्न राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस करीत असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे.

हिवाळय़ात अनेकांसमोर वीज बिल भरावे की अन्न खरेदी करावे, हा प्रश्न निर्माण होणार असे दिसते.

प्रेक्षकांना आता समतोल कथाबीज लागते. कलाकारांची अभिनयक्षमता व चित्रपटनिर्मितीचे तंत्रज्ञानही पारखले जाते.

कुठल्याही व्यवसायात कंपनीवर व उत्पादनावर ग्राहकांचा असणारा विश्वास हेच त्या कंपनीचे मुख्य भांडवल असते.

भारतात वाढत्या, भयावह आर्थिक तुटीने चलनफुगवटा होऊन, महागाई व दरवाढ झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे यंत्रणा आहे आणि आजवर त्यांच्याकडून झालेल्या नोकरभरतीत गैरप्रकार झाल्याचे एकही उदाहरण नाही,

लेख वाचकांना अंतर्मुख व्हायला लावणारा आणि लोकशाहीवाद्यांची चिंता वाढवणारा आहे.


वैचारिक क्षेत्राचा ढासळत गेलेला दर्जा याविषयी ऊहापोह करून त्याची कारणमीमांसादेखील केली गेली आहे.

‘लोकरंग’ (१७ एप्रिल) मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल का?’ या मंगला आठलेकर यांच्या लेखाला वाचकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.…
घूमजाव सरकार की कचखाऊ सरकार आणि सरकार की पंतप्रधान, असे प्रश्न २ मेचा अग्रलेख वाचताना पडले
‘पाऊस असून टंचाई’ सतीश कामत यांचा लेख (सह्यद्रीचे वारे, १९ एप्रिल) वाचला. कोकणातील, खासकरून रत्नागिरी जिल्ह्यतील अनेक खेडय़ांना, वाडय़ांना, कोंडांना…