Page 8 of वाचकांच्या प्रतिक्रिया News

भारताला पाकिस्तानशी दोन हात करायची तयारी नेहमीच ठेवावी लागेल.

गुजरातवरील सत्ताप्राप्ती आपसाठी अवघड असून, निसटता जरी विजय मिळवला तर तो एक चमत्कारच ठरेल एवढे मात्र खरे!

या नियमामुळे बिल्डर्स ५०० फुटांच्या आतल्या सदनिका बनवितात आणि धनधांडग्यांना जोडय़ा करून आतून जोडून देतात.

नोकरी मिळण्याच्या सगळय़ा अर्हता आणि कसोटीवर उतरून नोकरी मिळत असते.

आधीच संगणकीय प्रभावामुळे वाचन अन् लेखनप्रक्रियांवर साधकबाधक असे दूरगामी परिणाम होत आहेत.

आठवणींवर आधारलेला अभिमान ही चांगली गोष्ट आहे; पण त्यापलीकडे जाणेही आवश्यक आहे,

सैन्यबळाच्या वापराची धमकी किंवा त्याचा प्रत्यक्ष वापर हा सर्वात शेवटचा पर्याय असावा.

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या भरभराटीमुळे निवडक शहरांमध्ये देशाची निम्मी लोकसंख्या एकवटली गेली आहे.

मी काही दशकांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात कार्यरत असताना तिथे विविध चाचण्यांचे अहवाल मराठीत देण्यास सुरुवात झाली होती.

दोन प्रमुख पक्षांत ही निवडणूक झाली असती तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा स्पष्ट झाली असती.

मुळात लिझ मॅडम निवडून आल्या यावरून ब्रिटनमधील हुजूर पक्षीय मतदार करकपातीच्या पोकळ आश्वासनांना भुलला हेच सिद्ध होते

सत्ताधाऱ्यांचा संप्रदायवाद हा उपासमारीवर उपाय असू शकत नाही.. असल्यास या २२ कोटी लोकांच्या हातात संप्रदायाचे झेंडे तरी द्यावे.